नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघात येत्या 30 मार्च पासून ते 6 एप्रिल पर्यंत काढण्यात येईल. महाराष्ट्राच्या विविध विभागात आयोजित होणाऱ्या या गौरव यात्रा ची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या कामांची कॅगने केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे या मागचा सूत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली जिल्हा सहकारी बँकेत झालेल्या कर्ज वाटप आणि नोकर भरती गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करून चौकशी करण्याची घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न संजय सावकारे यांनी उपस्थित केला होता. याबाबत २०२१ साली चौकशी जाहीर होऊनही तत्कालीन सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती त्यामुळे […]Read More
सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हीने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले होते. कालपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती […]Read More
बेळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘गुगल पे’वर 10 कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशा आशयाचा फोन बेळगावच्या तुरुंगातील कुख्यात आरोपीने दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी केला. जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने यापूर्वी 14 जानेवारी 2023 रोजी गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यावेळी […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात “‘चतुरस्र” हा शब्दही थीटा पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले यांना आज सायंकाळी एका भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण […]Read More
नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉंग्रेस पक्षाला हादरा देणारी आणि देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी एक घडामोड आज घडली आहे. काल सुरत उच्च न्यायालयाने कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टिका केल्या प्रकरणी मानहानीच्या गुन्हा अंतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी आता राहुल गांधी […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली रंगभूमीवरील प्रकाशयोजना आणि ध्वनी व्यवस्था, आरामदायक आसने, नाट्यगृहातील प्रत्येक रांगेदरम्यान राखलेली पुरेशी उंची आणि अंतर, नाट्यगृहात असणाऱ्या सोयी सुविधा आणि […]Read More
पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये… कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणी च्या दर्शना जाऊ दे… सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा… आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना… कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. अक्षता , फुलांची उधळण आणि पारंपरिक […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या सभागृहाचे कामकाज प्रथा, परंपरा व नियमाला धरुन चालावे यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार कायम आग्रही असतात. आज राज्याचे एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने प्रश्न राखून ठेवण्याची वेळ विधानसभेच्या सभागृहात आल्यावर अजित पवार चांगलेच संतप्त झाले.Do not take a wrong step by attacking the sovereignty of the House विधिमंडळ […]Read More
Recent Posts
Archives
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019