मुंबई,दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीयांचे सोने प्रेम सर्व जगात प्रसिद्ध आहे. महागाई कितीही वाढली तरी लग्नसराई आणि महत्त्वाच्या शुभ दिवशी सोने आवर्जुन खरेदी केले जाते. गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही बरेच जण सोने खरेदी करतात. विशेष बाब म्हणजे आता Gold ATM द्वारे अगदी सोप्या पद्धतीने सोने खरेदी करता येणार आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये देशातील पहिले रिअल […]Read More
मुंबई , दि. 3 (जितेश सावंत): भारतीय भांडवली बाजाराने सलग दुस-या आठवड्यात वाढीचा वेग कायम ठेवला व 2 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात नवीन विक्रमी उच्चांक गाठला.जागतिक महागाई कमी होणे,चीन मधील निर्बंध हटवून पुन्हा झालेली सुरुवात,अमेरिकन डॉलरची घसरण, क्रूड आणि वस्तूंच्या (कमोडिटी) किमतीतील घट, तसेच FIIची मजबूत खरेदी यामुळे या आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमी शिखरे गाठली. […]Read More
मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुळशीच्या लग्नानंतर आता लग्नसराईची लगबग सुरू असताना सोने व चांदीचे भाव चांगलेच वधारले आहेत. नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतीत 2600 रुपये प्रति 10 ग्रॅमची वृद्धी दिसून आली. तर चांदीत 6000 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त वाढ झाली. वायदे बाजारासह (MCX) सराफा बाजारात सोन्याने नवीन विक्रम रचला. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याच्या भावात […]Read More
शिर्डी,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील साईबाबा संस्थानला आयकर विभागाकडून आयकरात 175 कोटी रुपयांची कर माफ करण्यात आलीय. आयकर विभागाने साई संस्थान हे धार्मिक ट्रस्ट नसून धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरला होता. त्यामुळं दानावर 30% आयकर आकारणी करण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाने २०१५-१६ या वर्षाचे करनिर्धारण करताना साईबाबा संस्थान हा धार्मिक ट्रस्ट नसून धर्मादाय ट्रस्ट […]Read More
मुंबई,दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलियाच्या संसदेने मंगळवारी भारतसोबत मुक्त व्यापार करार (एफटीए)ला मंजुरी दिली. हा करार कोणत्या तारखेपासून लागू करायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. एफटीए लागू झाल्यानंतर कपडे आणि दागिन्यासारखे भारताचे ६ हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट्सला ऑस्ट्रेलियाच्या बाजारात ड्यूटी फ्री मिळेल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ही माहिती दिली. गेल्या आर्थिक वर्षात भारताने ऑस्ट्रेलियाला […]Read More
मुंबई,दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील बाजारपेठांमध्ये मंदीची स्थिती दिसून येत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र उच्च पातळीवर झेप घेण्याच्या स्थितीत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय मध्यमवर्गीयांची संख्या सातत्याने वाढत आहे. अर्थतज्ज्ञांच्या दाव्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2028 पर्यंत 5 ट्रिलियनपर्यंत झेप घेईल. तर येत्या तीन ते चार वर्षांत शेअर बाजार 1,00,000 अंकाचा असेल. भारतीय […]Read More
मुंबई,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क):UPI द्वारे मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करणे आता सगळ्यांच्याच रोजच्या सवयीचे झाले आहे. हजारोंच्या व्यवहारांपासून ते अगदी भाजी घेण्यासाठीच्या लहान रक्कमेचे व्यवहार देखील Online Payment द्वारे सहज केले जातात.Online Payment सहज सुलभ झाल्याने ग्राहक- विक्रेते साऱ्यांचीच चांगली सोय झाली होती. विशेष म्हणजे हे या व्यवहारासाठी अद्याप कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. […]Read More
मुंबई,दि.19 (जितेश सावंत) : जिओपॉलिटिकल अनिश्चितता आणि यूकेची महागाई 41 वर्षांच्या उच्चांकावर वाढल्याने बाजाराच्या सेंटीमेंटला धक्का बसला.गेल्या आठवड्यात बाजार किरकोळ नुकसानासह बंद झाला. ऑक्टोबरमधील WPI महागाई 19 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली आणि CPI महागाई अपेक्षेप्रमाणेच राहिली.गेल्या आठवड्यात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निव्वळ खरेदी केली. सध्या जगभरातील महागाईने कळस गाठला असून त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रदीर्घ काळ […]Read More
मुंबई,दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे गेले काही दिवस या कंपनीत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरमधून एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेकडो कर्मचारी स्वत:च नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. “कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी […]Read More
मुंबई,दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतःचे घर घेण्यासाठी गृहकर्जाची तजवीज करण्याच्या चिंतेत असलेल्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅकने रेपो दरात ४ टक्के दर वाढ केली आहे. यानंतर बहुतांश बँकांनी कर्ज महाग केली आहेत. मात्र बॅक ऑफ बडोदाने काही निवडक ग्राहंकांसाठी गृहकर्जाच्या व्यादरात कपात केली आहे. याचा फायदा बॅकेच्या […]Read More
Archives
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019