ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्हा परिषदेच्या कान्होर येथील केंद्र शाळेत 81 मुले शिक्षण घेत असून या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती वाळकू राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात तयार केली आहे. शिक्षक अमोल पेन्सलवार यांनी पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन परसबागेतील प्रत्येक झाडाला QR कोड दिला […]Read More
मुंबई दि. १०–प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी 1720 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन देखील वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महाराष्ट्र शेत जमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ सुधारणा अधिनियम २०१२ मधील मार्गदर्शक सूचना ९.३ मध्ये संदर्भ क्र.२ अन्वये खंडकरी शेतकऱ्यास १ एकर पेक्षा […]Read More
दापोली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माकडे, वानरे, रानडुकरे अशा वन्यप्राण्यांच्या शेतीला होणाऱ्या उपद्रवामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त असलेल्या दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना आज तहसिलदार कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत आपले ग्राऱ्हाणे मांडणारे निवेदन सादर केले. माकडांना गोळ्या घाला नाहीतर आम्हाला घाला, डुकरांना गोळ्या घाला नाहीतर आम्हाला घाला,जय जवान जय किसान, अशा शेतकऱ्यांच्या घोषणांनी तहसिलदार […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विदर्भ, मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी यातून पूर्ण करण्यात येईल. Extension of scheme for completion of stalled agriculture […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत , पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पावसाचा […]Read More
नाशिक, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांदा व्यापाऱ्यांचे प्रश्न महिनाभरात सोडवू, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्याने अखेर व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला आहे, यामुळे बाजार समित्यांमध्ये तब्बल १३ दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भातपीक बहरल्याने शिवरात्यांचा किलबिलाट वाटला आहे. त्या मूळ शेताच्या बांधावर, जंगल सुगरणीचे खोपे दिसू लागले आहेत. निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून इवलाशा आकाराचा सुगरा पक्षी सध्या घरटे बांधण्यात व्यग्र आहे. सुगराणी खोपा पर्यावरण प्रेमी, छायाचित्रकार व पशु-पक्षी निरीक्षक, अभ्यासकांसाठी निवड पर्वणी ठरतो. रायगडमध्ये तयार शेतकरी भात शेतीच्या खाजणात एक झाडावर पाच […]Read More
चंदीगड, २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबमध्ये शेतकरी केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक झाले आहेत. नुकसान भरपाई, एमएसपी आणि कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले आहे. संपूर्ण पंजाबमध्ये शेतकरी रेल्वे रुळांवर बसले आहेत. ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅक ठप्प झाल्याने दिल्ली ते अमृतसर,पठाणकोट ते अमृतसर आणि पंजाब ते चंदिगड, जालंधर, लुधियाना ते मोगा, फिरोजपूर, फाजिल्का आदी सर्व मार्ग पूर्णपणे ठप्प […]Read More
जालना, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पडलेल्या पावसामुळं मका, कपाशी, मिरची पिकांना फटका बसला असून काही ठिकाणी पिकं आडवी झाली त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. Rain with gale in Jalna district. जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील बोरगाव,हिवराबळी शिवारात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. दोन ते अडीच तास हा पाऊस झाला.या पावसासह वादळी […]Read More
Recent Posts
- ‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही – पुरातत्त्व विभागाचे प्रतिज्ञापत्र
- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री
- सर्वोच्च न्यायालयाकडून What’s App ची खरडपट्टी
- ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
- अमेरिकेचा भारतावरील टॅरिफ 25% वरून 18% टक्के
Archives
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019