सिंधुदुर्ग, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हापूस आंबा खरेदी करत असताना अनेकदा एका डझनामध्ये काही आंबे हमखास खराब मिळतात . विशेषतः आंब्यामध्ये साका पडलेला असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मात्र हमखास साका नसलेला आंबा घेणे शक्य होणार आहे. पेटीतील सर्व आंबे चांगल्या प्रतीचे आणि अस्सल हापूस मिळण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक संघाने विशेष प्रयत्न […]Read More
वाशीम दि १५:– वाशीम जिल्ह्यात यंदा उन्हाळी मुगाचं क्षेत्र वाढलं असून सरासरीपेक्षा २९७ हेक्टर वर जास्त पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिलीये. वाशीम जिल्ह्यात सरासरी १हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी मुगाची पेरणी अपेक्षित होती. मात्र यामध्ये वाढ झाली असून यावर्षी १ हजार ६१२ हेक्टर वर उन्हाळी मुगाची पेरणी झालीये. मूग हे कमी कालावधी चांगलं उत्पन्न […]Read More
सांगली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. गेली दोन वर्षे वायदा बाजारामुळे हळदीचे दर सुमारे 4000 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला हळदीचे दर वाढवले जातात. नंतर चार ते पाच हजार रुपयांनी हळदीचे दर पाडले जातात. यावर कुणाचेच नियंत्रण नाही. हळद […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२०२३-२४ रब्बी हंगामात सर्वाधिकगहू उत्पादनाची राज्यनिहाय आकडेवारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये ३१. ०७ टक्के गहू उत्पादन झालं आहे. त्यामुळे गहू उत्पादनात उत्तर प्रदेशने पहिलं स्थान मिळवलं आहे. तर मध्यप्रदेश २१.३ टक्के वाट्यासह दुसऱ्या स्थानावर आहे.गहू उत्पादनात […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दशकांपासून राज्यातील शेतकरी सोयाबीन लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. सोयाबीन उत्पादक आणि त्यावरील प्रक्रिया युक्त पदार्थ यांमुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभाही होत असल्याचे दिसून येत होते. मात्र गेल्या कृषी वर्षात देशातील सोयाबीन पेंडेंच्या निर्यातीत मोठी घट झाली असून देशांतर्गत मागणी देखील कमी झाल्याची आकडेवारी समोर आली […]Read More
मुंबई, दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेच्या कक्षेबाहेर आहेत. त्यांना योजनेंतर्गत सामील करण्यासाठी पुन्हा एकदा सरकारतर्फे विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. ML/ […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ई पीकपाणी नोंद करणे अत्यंत अत्यावश्यक असून राज्यभरामध्ये कृषी विभागासह इतर विभागाचे सहकार्य घेऊन ही पिक पाहणी अत्यावश्यक करण्यासाठीची मोहीम राबवण्यात येईल. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई पोटी द्यायच्या रकमेमध्ये गैरव्यवहार टाळून एक ते दोन हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकेल अशी […]Read More
वाशीम, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम तालुक्यातील ब्रम्हा शेतशिवारात उन्हाळी तुरीचा बहरलेले पीक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी पारंपरिक हंगामी पिकांव्यतिरिक्त उन्हाळी तुरीची प्रयोगात्मक लागवड केली असून, २ एकर क्षेत्रात घेतलेल्या या पिकाला चांगले यश मिळताना दिसत आहे. सध्या तुरीला फुलोरा लागण्यास सुरुवात झाली आहे. योग्य पद्धतीने सिंचन आणि खत व्यवस्थापन […]Read More
मोहोळ, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मोहोळ येथील कृषी संशोधन केंद्र येथे ज्वारीचे लाह्यासाठी विशेष वाण विकसित करण्यात आले आहे. फुले पंचमी असे या वाणाचे नाव आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र मोहोळ येथील संशोधन केंद्रात कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी काम केले जाते. या संशोधन […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) भारतातील शेतीवर होणारा मोठा परिणाम यावर भाष्य केले आहे. सत्या नडेला यांनी ‘X’ वरील पोस्टमध्ये छोट्या शहरांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्टोरी सांगितली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. नडेला यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019