मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी अफगाणिस्तानातील लोकशाही सरकार उलथवून लावत सत्ता काबीज केलेल्या तालिबान या अतिरेकी संघटनेनं महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. इस्लामच्या नावाखाली असे अन्यायकारक निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मुस्लिम देशांच्या प्रमुखांने तालिबान सरकारशी संपर्क साधून हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकावा असे आवाहन ऑल इंडिया उलमा बोर्डच्या सदस्यांनी […]Read More
मुंबई दि.28( एम एमसी न्यूज नेटवर्क): मागील कित्येक वर्षांपासून जे वीज ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरणा करत आहेत अशा 11 लाख ग्राहकांना दोन महिन्याच्या मासिक बिलाची अतिरिक्त अनामत रक्कम भरण्यासाठी बेस्ट प्रशासनाच्या विद्युत विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. हा सर्वसामान्य प्रामाणिक वीज ग्राहकांवर अन्याय आहे. या घटनेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी तर्फे आज मुंबईच्या कुलाबा येथील […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबई महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी करामध्ये ७.१२ टक्क्यांनी केलेली वाढ सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अन्यायकारक आहे. ती त्वरित रद्द करण्यात यावी,अन्यथा आम आदमी पार्टी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मुंबई महापालिका प्रशासना विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला. मुंबईकरांना मुंबई महापालिकेतर्फे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर लागणाऱ्या पाणीपट्टी करामध्ये ७.१२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय […]Read More
वसई, दि. २५ (एमएमसी न्यूज ) : सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दस्ताने काबुल या हिंदी मालिकेची अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात वालीव पोलिसांनी तिचा को ऍक्टर शिजान खानला अटक करून रविवारी वसई न्यायालयात हजर केलं असता वसई न्यायालयानं शिजान खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला वालीव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून पोलीस या […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या मद्यपान करण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. या निमित्ताने झालेल्या मद्यविक्रीमुळे शासनाला देखील चांगला महसूल मिळतो. त्यामुळे यावर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा करणारे परिपत्रक जाहीर केले आहे. २४ डिसेंबर, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर हे तीन दिवस दारुची दुकाने आणि […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी Navneet Rana’s application was rejected by the court.खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेला दोष मुक्ततेसाठी अर्ज न्यायालयाने आज फेटाळला. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात […]Read More
मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): पालघर,वसई,विरार,कर्जत,कसारा,या भागातील मुंबई महानगर पालिकेचे सफाई कामगार सकाळी 6.30 वाजता कामावर हजर होऊ शकत नाही. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यात यावी,अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.Provide housing to municipal workers in Mumbai म्युनिसिपल मजदूर संघ युनियनचे अध्यक्ष, रिपाई (आठवले) चे राष्ट्रिय अध्यक्ष […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डिसेंबर महिना सुरू झाला की सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विविध फेस्टिवलचे वेध लागतात. फेस्टिवलची पूर्वतयारी, पोस्टर्स, मिडीया पार्टनर, विविध सब इवेंट, यातून सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ पहायला मिळतं आहे. अशावेळी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी यंदा वेगळी संकल्पना घेऊन मुंबई सीएसटी येथील अंजुमन ए इस्लाम कॉलेज मधील मग्न 2022 महोत्सव […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या Mumbai Municipal Corporation प्रभाग रचनेबाबत तूर्तास परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यात आली असून 3 जानेवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कार्यवाही करणार नाही, अशी हमी राज्य सरकारच्यावतीन आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. याची नोंद घेत न्यायमीर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं याचिकेवरील सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारने ई कॉमर्स पॉलिसी आणि ग्राहक संरक्षण नियम तत्काळ लागू करावे यासाठी देशभरात ई कॉमर्स स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स(सीएआयटी )या व्यापारी संघटनेने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल,महाराष्ट्र अध्यक्ष सचिन निवगुणे, सरचिटणीस शंकर ठक्कर,राष्ट्रीय महिला […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019