मुंबई, दि.15 (एमएमसी न्युज नेटवर्क) : मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर खुला झाला आहे. म्हाडा मार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार आहे. मुंबईतील मराठी माणसाला हक्काचे घर देणारी घोषणा आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. मुंबईत एनटीसीच्या एकुण 11 गिरण्या असून […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संगीत क्षेत्रात नव कलाकारांच्या प्रतिभेला नेहमीच सन्मान मिळतो.नियमित सराव आणि कठोर परिश्रमामुळे यशोशिखर काबीज करता येते. आपल्या अंगच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून योग्य गुरुच्या सानिध्यात आणि मार्गदर्शनात कठोर परिश्रम व सराव केल्यास यश प्राप्ती नक्कीच होते.प्रेक्षकांच्या मनात आपल्या दर्जेदार कलेचे स्थान निर्माण केल्यास काहीच कमी पडत नाही म्हणून […]Read More
ठाणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हे सरकार मोगलांचे सरकार असल्याची टीका शिंदे सरकारवर करत, राज्यात एवढे प्रश्न असताना तरुणांमध्ये जाती आणि धर्माच्या नावावर भांडणे लावण्यात येत आहेत. याशिवाय राज्यातील महापालिकांच्या निवडणूक प्रलंबित असताना हे सरकार निवडणूका लावण्याची हिंमत का दखवत नाही असा प्रश्न देखील युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात शनिवारी एका कार्यक्रमात उपस्थित […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.Metro 7, Metro 2A complete route by Prime Minister for Mumbaikars मुंबई मेट्रो मार्ग ७ (टप्पा-२) आणि मार्ग २अ (टप्पा-२) या पूर्ण टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]Read More
ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्लस्टर योजनेमुळे अधिकृत धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांना परवानगी देण्यात येत नव्हती, त्यामुळे ठाण्यातील हजारो कुटुंबे जीव मुठीत धरून राहत होती. आता या इमारतींवरील क्लस्टर योजनेची सक्ती दूर झाली असून तसे बदल अध्यादेशात करण्यात आले आहेत. आमदार संजय केळकर यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. ठाणे शहरात क्लस्टर योजना राबविण्यात […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी आढावा घेतला.An alternative to double-decker tunnels for Mumbai is the need मुंबईसाठी डबलडेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी वरिष्ठ सनदी अधिकारी […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा दलातील सुरक्षारक्षक अजित सिंग यांनी पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील ‘रिले रेस’ या प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत अव्वल कामगिरी करीत कांस्य पदक पटकाविले आहे. भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अजित सिंग यांच्या या गौरवामुळे मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या शिरपेचात आणखी […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या प्रलंबीत मागण्यांच्या मान्यतेसाठी अदानी अंगीकृत मुंबई उपनगर वीज कंपनीचे कामगार अदानी इलेक्ट्रिकच्या प्रशासनाविरोधात येत्या 13 जानेवारीपासून हातावर काळ्या फित बांधून आंदोलन करणार असल्याची माहिती मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली. यावेळी त्यांच्यासोबत अध्यक्ष अशोक चव्हाण,नेते पवन गायकवाड आणि प्रकाश थोरात Prakash Thorat […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगविख्यात बौद्ध धर्मगुरु ‘महाथेरो अजाहय जयासारो ‘थायलंड येथून भारत भेटीसाठी येणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुंबईमध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांना भेट देणार आहेत. ‘ग्लोबल मेत्ता फाउंडेशन’ या ‘ संस्थेच्या वतीने रविवार १५ जानेवारी २०२३ रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे भिक्खू संघासाठी चिवरदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019