मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘पंचायत 3’ ची (Panchayat Season 3 Release) रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. मागील काही दिवसांपासून या वेब सीरिजची उत्सुकता ताणली गेली होती. प्राईम व्हिडीओनेदेखील युजर्सना कोडं देत तारीख कोणती असेल असा प्रश्न विचारला. त्यानंतर आज ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर यु्जर्सकडून भन्नाट […]Read More
मुंबई दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ३ मे २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार […]Read More
न्यूयॉर्क, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गायक संजू राठोड यांचे गुलाबी साडी हे गाणे सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. माधुरी दिक्षित, रेमो डिसुझा या सेलिब्रिटींनाही या गाण्यावर थिरकण्याचा मोह झाला एवढे हे गाणे लोकप्रिय झाले आहे. गुलाबी साडी’ या गाण्याला ‘यूट्यूब’वर 70 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर ‘स्पॉटीफाय’वरही या गाण्याने 15 मिलियनचा […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी रंगभूमीवरील प्रख्यात पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक यांचे आज सकाळी मुंबईत राहत्या घरी झोपेतच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.. ते ऐंशी वर्षाचे होते. ३०० हून अधिक दूरचित्रवाणी मालिका तसेच १५०० हून अधिक व्यावसायिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.गेली ४५ वर्ष रंगभूमीवर पार्श्वसंगीतकार म्हणून ते अविरत कार्यरत होते.मुंबई दूरदर्शन च्या […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलीवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा अशा आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत एक अभिनेत्री अशी आहे; जी त्यांच्यापेक्षा जास्त मानधन घेते. मॉडेल व अभिनेत्री उर्वशी रौतेला एका मिनिटासाठी चक्क एक कोटी रुपये मानधन आकारते.‘उर्वशी रौतेलाने तीन मिनिटांच्या गाण्यासाठी चक्क एक […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित ‘परंपरा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. पूर्वीपासून लादलेल्या परंपरा खूप काही गोष्टी शिकवतात. पण अनेक परंपरा माणूस आपल्या स्वार्थासाठी बदलतो. समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम सांगणाऱ्या ‘परंपरा’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला. अभिनेते मिलिंद शिंदे आणि […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकताच यंदाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्यासह मराठी काही कलाकारांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराची घोषणा पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या उपस्थितीत काल करण्यात आली. यावेळी ‘लता मंगेशकर पुरस्कार’ आणि महाराष्ट्राचा मानाचा पुरस्कार […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘ख्वाडा’,‘बबन’आणि ‘टीडीएम’ या चित्रपटाच्या माध्यमातून दर्जेदार चित्रपटांचा वस्तूपाठ निर्माण करणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भाऊराव कऱ्हाडे आता लवकरच नवीन चित्रपट घेऊन प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या दर्जेर लेखणीतून साकारलेली आणि आजही वाचकांना भावणारी ‘फकिरा’ही कादंबरी भाऊराव कऱ्हाडे रूपेरी पडद्यावर सादर […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नाकर मतकरी यांचे “अलबत्या गलबत्या” हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. अभिनेता वैभव मांगले हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. भालजी पेंढारकर चित्र हे सहयोगी निर्माते आहेत. रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019