मुंबई,दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने काल विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे. गदीमा प्रतिष्ठानचे अन्य पुरस्कार चैत्रबन पुरस्कार – […]Read More
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात येणा-या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सहभागी होणा-या कलाकारांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. यंदाच्या महोत्सवाविषयी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “कोविड काळात भारतरत्न पं. भीमसेन जोशी […]Read More
पणजी,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द काश्मीर फाइल्स’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शीत चित्रपटाबाबत ज्युरींनी केलेल्या विधानामुळे चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्य ज्यूरी नादव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ ला IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. नादव […]Read More
मुंबई,दि. 26 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमर कौशिक दिग्दर्शित अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत असलेला ‘भेडिया’ चित्रपट २५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचा कमाईचा आकडाही समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई जवळपास 7 कोटी होती. […]Read More
पुणे,दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरिज अशा मनोरंजनाच्या सर्व माध्यमांमध्ये लिलाया भूमिका साकारणारे बहुआयामी अभिनेते विक्रम गोखले (७७) यांनी आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या 15 दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते अखेर आज त्यांनी आयुष्याच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली. आज सायंकाळी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदीर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी […]Read More
नवी दिल्ली,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगीत नाटक अकादमीने शुक्रवारी (दि.२५) 2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर केले. संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीकडून फेलोशिप आणि पुरस्कार दिले जातात. अभिनेते प्रशांत दामले, शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि अभिनेत्री मीना नाईक हे मराठी कलाकार या पुरस्कारांचे मानकरी […]Read More
मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्वीटरचे नवीन मालक एलॉन मस्क सध्या कंपनीची घडी नीट बसवण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांच्या कडक धोरणाला कंटाळून अनेक उच्चपदस्थांनी राजीनामे दिल्याचे, तसेच असेच अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिसून येत आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या ट्वीटर वरील बोगस खात्यांचा सुळसुळाट कमी करून ब्ल्यू […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे मोठाले पोस्टर गेली काही दिवस मुंबईत लावण्यात आले होते. त्यामुळे सध्याच्या राजकीय गोंधळाच्या वातावरणात हे पोस्टर कुणी लावले आणि नेमका अर्थ काय अशा चर्चाना उधाण आले होते. मात्रा आता त्याचा उलगडा झाला आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल करत इंग्रज सरकारला धारेवर […]Read More
पणजी,गोवा, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) 53व्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात सुपरस्टार चिरंजीवीला ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या चित्रपट महोत्सवात याबाबत विशेष घोषणा केली. मात्र, या सोहळ्यादरम्यान चिरंजीवी उपस्थित नव्हते. चिरंजीवी प्रामुख्याने तेलुगु सिनेमात काम […]Read More
मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या भाऊगर्दीत अनेक आशय संपन्न मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याचे चित्र राज्यभर सर्वत्रच दिसू लागले आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शीत आणि ललित प्रभाकर याची प्रमुख भूमिका असलेल्या सनी या चित्रपटाला देखील सध्या चित्रपटगृह मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. Sunny Marathi Movie Starring Lalit Prabhakar, […]Read More
Archives
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019