मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमी गाजवणारे संजय पवार लिखित ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे नाटक आता नवीन कलाकारांच्या संचात पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. अष्टपैलू अभिनेता उपेंद्र लिमये याने तेव्हांच्या नाटकात मुख्य भूमिका साकारली होती. आरक्षणाचा प्रश्न प्रखरपणे मांडणाऱ्या या नाटकाने तेव्हा मोठी लोकप्रियता मिळवली होती. नाटककार आणि पटकथा […]Read More
गानसम्राज्ञी लता मंगेशकर स्मृत्यर्थ ‘दीदी पुरस्कार’ विभावरी आपटे-जोशी यांना प्रदान
पुणे, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :”लतादीदीचा मी बाळ होतो. शेवटपर्यंत तिने माझी काळजी घेतली. तिच्या कंठात साक्षात ईश्वराचा अंश होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती बाबांच्या सानिध्यात गात होती. विविध भाषांतील लहेजा, शब्द समजून घेत ती सर्व प्रकारची गाणी गायची. तिने गायलेली सर्वच गाणी अजरामर झालेली आहेत.तिच्यात संवेदनशीलपणा होता. सामाजिक जाणीव होती. लतादीदीच्या जाण्याने संगीत सागरातील एक हिमनग […]Read More
मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क):हिंदी सिनेमा नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. त्यामुळे मराठी सिनेमात काम करायला मला नक्कीच आवडेल, मात्र त्या सिनेमाची कथा वेगळी असेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते आयुष्मान खुराना यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीला सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांचा वारसा लाभला आहे. यामुळेच बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या झगमगाटात मराठी चित्रपट आशयसंपन्नता आणि विषयवैविध्यामुळे वेगळेपणा टिकवून आहे. मराठी चित्रपट सृष्टीत वर्षभरात येणाऱ्या एकूण चित्रपटांमध्ये आजही बरेचरे चित्रपच समाजभान निर्माण करणारे असतात. येत्या आठवड्यातही असेच दोन महत्त्वाच्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उंच माझा झोका, लोकमान्य यांसारख्या मालिकांमधुन घरोघरी पोहोचलेली सोज्वळ गुणी अभिनेत्री स्पृहा जोशी आता पुन्हा एकदा एका नव्या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर झळकणार आहे.या मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.स्पृहा महत्त्वाच्या भूमिकेत असणारी ही आगामी मालिका म्हणजे “सुख कळले.” कलर्स मराठी वाहिनीवर ही नवी मालिका सुरु होणार […]Read More
मुंबई दि.12 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : मराठीतील दिग्गज अभिनेत्यासोबत काम केले असल्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करताना भीती वाटली नाही. असे उद्गार सी आय डी फेम सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ” वार्तालाप “‘ या कार्यक्रमाच्या वेळी काढले. भायखळा येथील चाळीतील बाल नाटकातून सुरू झालेला प्रवास, एक शून्य शून्य […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्ही जर Netflix या OTT प्लॅटफॉर्मचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण Jio आणि Airtel कंपन्या त्यांच्या काही प्रिपेड प्लॅन्सवर 84 दिवसांसाठी Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन मोफत देणार आहेत. जिओचा 1099 रुपयांचा प्रीपेड प्लान देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात OTT फायदे म्हणून Netflix (Mobile) चे […]Read More
तिरुवनंतपुरम्, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या सर्वांगिण विकासात नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या केरळ राज्यात आता देशातील पहिला OTT प्लॅटफॉर्म सुरु झाला आहे. स्वस्त सरकारी इंटरनेटनंतर आता केरळ सरकार स्वत:चा ओटीटी (ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिस) प्लॅटफॉर्म काल लाँच केला. तीन वर्षांच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या या प्लॅटफॉर्मचे नाव ‘सी-स्पेस’ C- Space आहे. तो […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर केदार शिंदे यांनी आज महिला दिनाच्या निमित्तानं नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत केदार शिंदे यांनी ‘आईपण भारी देवा’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आईपण भारी देवा’ या चित्रपटाबाबतची इतर माहिती गुप्त […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याल महिलांच्या आयुष्याचे विविध पैलू उलगडणाऱ्या मराठी चित्रपटांचा ट्रेंड आला आहे. मराठीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वप्निल जोशी अशाच आशयाचा एक चित्रपट घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्निल निर्माता या भूमिकेत दिसणार आहे. आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून “नाच गं घुमा” या […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019