मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर गेली आहे. यामुळे काल न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी ४ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ वर गेला होता. दिल्लीची गणना जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर म्हणून झाली आहे. जगातील पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्येही देशातील […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ट्रकला कॅलिफोर्नियामध्ये आग लागली होती. एका वळणावर ट्रक चालकाने नियंत्रण गमावले आणि तो रस्त्यावरून खाली उतरला व झाडावर जाऊन आदळला. यानंतर खाली जात अनेक झाडांना त्याने धडक दिली. आश्चर्याची बाब म्हणजे या अपघातात चालक सुखरूप असून त्याला जास्त दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर लगेचच ट्रकने आग पकडली. ही आग […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कृषी परंपरेचा अविभाज्य भाग असलेली गंगा नदी आता अतिरेकी मानवी हस्तक्षेपामुळे धोकादायक पातळीपर्यंत प्रदुषित झाली आहे. त्यामुळे अतिशय पवित्र मानले गेलेले गंगास्नानही आता धोकादायक झाले आहे. राष्ट्रीय हरित लवादानेच हा धोक्याचा इशारा दिला असून गंगेच्या काठावर सर्वसामान्य लोकांसाठी धोक्याचा इशारा देणारे फलक […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी पोहोचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच ग्रॅप-३ आणि ग्रॅप-४ चे नियम लागू करण्यासाठी तीन दिवस उशीर केल्यावरून न्यायालयाने दिल्ली सरकारला चांगलेच फटकारले.दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ४०० एक्यूआयच्याही […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देवाच्या प्रेमाचे मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे, प्रेम मंदिर हे राधा-कृष्ण आणि सीत-राम यांना समर्पित असलेले वृंदावनमधील मंदिर आहे. हे मंदिर जगद्गुरू श्री कृपालुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 2011 साली बांधण्यात आले. मंदिराच्या स्थापत्यकलेवर संगमरवरी नक्षीकाम आहे, जे एक अद्भुत साक्षीदार आहे. संध्याकाळी कारंज्यांसह प्रकाश आणि ध्वनी शो आहे ज्यात […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समुद्राची वाढती पातळी, किनारपट्टीची धूप आणि हवामानातील बदल यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. अनेकदा समुद्राच्या पाण्यात भराव टाकून सागरी हद्दच बदलली जाते. पण यामुळे जगभर अतिवृष्टीदरम्यान पाण्याचा निचरा न झाल्याने शहरांना, गावांना पुराचे तडाखे बसले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक प्रयोग राबवण्यात आला. […]Read More
मुंबई,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरातील जैवविविधता आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून अभिनव उपक्रम हाती घेतले जात आहे. यामुळे निसर्ग संपदेचे संवर्धन आणि पर्यटनासाठी नवीन ठिकाणाची उभारणी असे दोन हेतू साध्य होतात. मुंबई महापालिका मुलुंडमध्ये लवकरच अद्ययावत आणि भव्य पक्षी उद्यान उभारणार असून याठिकाणी तब्बल १८ प्रजातींच्या २०६ पक्ष्यांचा […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलबार हिलमधील मतदारांनी पर्यावरण संवर्धन आणि भटक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी योजना राबविण्याचा आग्रह धरत नागरिकांचा जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. मलबार हिल परिसरातील ‘फ्रेंड्स ऑफ मलबार हिल’ या गटाने मतदारसंघातील नागरिकांचा जाहीरनामा प्रसिद्ध […]Read More
विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी दिवाळीनंतर प्रचाराला वेग आला आहे, राजकीय पक्ष विविध आश्वासनांनी भरलेले त्यांचे जाहीरनामे लवकरच प्रसिद्ध करणार आहेत. यातील कोणती वचनबद्धता मतदारांच्या मनात रुजते हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल. मुंबईतील विकास प्रकल्प प्रगतीपथावर असताना, दैनंदिन नागरिकांवर परिणाम करणारे असंख्य प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. मुंबईकरांसाठी या बाबी महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा मतदानाच्या […]Read More
सौदी अरेबियाच्या अल-जॉफ क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिमवृष्टी आणि पाऊस पडला आहे. त्यामुळे वाळवंटाच्या प्रदेशाचे रूप बदलून ते बर्फाने आच्छादित झाले. सामान्यतः शुष्क असलेल्या अल-जॉफमध्ये साकाका शहर आणि दुमत अल-जंदल यांसारख्या ठिकाणी गारपीट आणि सातत्याने पाऊस पडला, ज्यामुळे ही ठिकाणे बर्फाच्या पांढऱ्या चादरीने आच्छादित झाली आहेत. हवामान बदलामुळे असे घडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019