हवाई,दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात मोठा जागृत ज्वालामुखी मौना लाओचा सोमवारी हवाईमध्ये उद्रेक सुरू झाला. 38 वर्षांनंतर झालेल्या या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे संपूर्ण आकाश लाल झाले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार रविवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाला होता. त्यानंतर आपत्कालीन दलाला तैनात ठेवण्यात आले आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून निघालेला मलबा फार दूर गेला नाही. […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली शिवसेनेच्या शिंदे – ठाकरे गटाची निवडणूक चिन्हासंदर्भातली सुनावणी आता १२ डिसेंबरला होणार आहे.The hearing about the election symbol is now on December 12..! येत्या ९ डिसेंबर पर्यंत दोन्ही गटांना आपापली लिखित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे त्यानंतर ही सुनावणी घेण्यात येईल. एकनाथ […]Read More
दिल्ली, दि. २९ (एमएमसीन्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी आज होणार नसून संबधित घटना पिठातील एक न्यायाधीश सुट्टीवर असल्याने ती पुढे ढकलली गेली आहे. State power struggle hearing postponed राज्यात तत्कालीन शिवसेनेला खिंडार पडून चाळीस आमदारांनी नवा नेता निवडला आणि महविकास आघाडी सरकार गडगडले. अविश्वास ठरावाला सामोरे न जाताच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा […]Read More
बिजिंग-चीन, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीच्या विरोधात चीनी नागरीकांकडून प्रचंड निदर्शने सुरू आहेत. चीनची राजधानी बिजिंगसह शांघाय, चेंगडू, वुहान आणि शिआन या महत्त्वांच्या शहरांमध्ये आंदोलक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढत आहे. करोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. याच […]Read More
दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलानच्या कबरी बाहेरचे अनधिकृत बांधकाम उध्वस्त करण्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.The petition regarding Afzkhana’s grave was settled in the Supreme Court या महिन्यात अफझल खानच्या कबरी लगत केलेले १९ खोल्यांचे बांधकाम आणि इतर अतिक्रमण राज्य सरकारच्या वन विभाग आणि महसूल विभागाने […]Read More
बंगळुरू,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाक्षिणात्य राज्ये आपली भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी नेहमीच जागृत असल्याचे आपण पाहतो. याचा अजून एक प्रत्यय आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या घोषणेतून आला आहे. अन्य राज्यातील आणि कर्नाटकसीमावर्ती भागातील कन्नड माध्यमाच्या शाळांच्या गुणवत्तांत्मक सुधारणांसाठी सरकार विशेषत्वाने प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज जाहीर केले. कन्नड भाषा ही […]Read More
चंद्रपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर Former Union Minister of State for Home Hansraj Ahir यांची राष्ट्रीय इतर मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तशा आशयाचे पत्र जारी झाले आहे. अहीर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा खासदार होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांचा […]Read More
मुंबई,दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलियाच्या संसदेने मंगळवारी भारतसोबत मुक्त व्यापार करार (एफटीए)ला मंजुरी दिली. हा करार कोणत्या तारखेपासून लागू करायचा हे अद्याप निश्चित झालेले नाही. एफटीए लागू झाल्यानंतर कपडे आणि दागिन्यासारखे भारताचे ६ हजारपेक्षा जास्त प्रॉडक्ट्सला ऑस्ट्रेलियाच्या बाजारात ड्यूटी फ्री मिळेल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ही माहिती दिली. गेल्या आर्थिक वर्षात भारताने ऑस्ट्रेलियाला […]Read More
बोरडेली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राने खूप चांगले नियोजन आणि आयोजन केले त्यासाठी त्यांना A+ गुण दिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. १४ दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्रातून सर्व देशात संदेश गेला आहे. आता मध्य प्रदेशात ३७० किलोमीटरची पदयात्रा करून पुढचा प्रवास करत श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणार, याला कोणीही रोखू […]Read More
मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरिने विचार करून उपायजोजना केल्या जातात. 1 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी गुजरात विधानसभेच्या सार्वत्रित निवडणूका घेण्यात येत आहेत. यासाठी गुजरातच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यांतील मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019