सिंधुदुर्ग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पडल्या. मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू झाला. हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे. ML/ML/SL 3 June 2024Read More
पालघर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर रेल्वे स्थानकात काल संध्याकाळी मालगाडीच्या झालेल्या अपघातानंतर आता पावणे सात वाजताच्या दरम्यान जवळपास २६ तासांनंतर विरारहून पहिली लोकल पालघरच्या प्लेटफॉर्म क्रमांक 1 वरून डहाणूकडे रवाना करण्यात आली. त्यानंतर डहाणूहून विरार कडे जाणारी पहिली लोकल पालघर रेल्वे स्टेशनच्या प्लेटफॉर्म क्रमांक 2 वरून विरारकडे रवाना करण्यात आली. काल संध्याकाळ […]Read More
सोलापूर, दि. १८ : (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची प्रतीक्षा आता संपली जाणार आहे. २ जून पासून विठ्ठलाचे थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतलाय. तर ७ जुलै पासून विठ्ठलाचे आषाढी साठी २४ तास दर्शन सुरू असणार आहे. मंदिर संवर्धनाचे काम ही अंतिम टप्प्यात आले आहे. मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी 15 मार्चपासून […]Read More
ठाणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य के.चोकलिंगम् यांनी आज ठाण्यातील होरायझन स्कूल या ठिकाणी भेट देवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगिक तयारीची पाहणी केली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे तसेच 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाये यांनी त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी […]Read More
नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज सकाळच्या सुमारास नागपुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सकाळी 9.45 वाजल्याच्या सुमारास संपूर्ण अंधार पडलेला होता. जणू सायंकाळ झाल्यासारखे भासत होते. वाहन चालकांना आपल्या वाहनाचे हेड लाईट सुरू करून वाहन चालवावे लागत होते अश्या प्रकारची परिस्थिती शहरात निर्माण झालेली आहे. शहरात सर्वत्र जोरदार पाऊस […]Read More
अलिबाग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड येथे आलेले हेलिकॉप्टर आज उतरताना अचानक कोसळले मात्र यात पायलट ला गंभीर जखमा झाल्या नाहीत, तो थोडक्यात बचावला. अंधारे देखील बाहेर असल्याने त्याही सुखरूप राहिल्या. हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना मुंबईला सोडून […]Read More
पालघर, २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) शिवसेना उबाठा च्या पालघर मतदारसंघातील उमेदवार भारती कामडी यांनी महाविकास आघाडीच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्यासोबत युवा नेते आदित्य ठाकरे , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले आदी उपस्थित होते. ML/ML/SL2 May 2024Read More
ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचे कडे शिवसेना उमेदवार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी ०१.००, ०१.०१, ०१.०२ व ०१.०३ वाजता असे एकूण ४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ML/ML/SL 2 May 2024Read More
ठाणे, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे आज दुपारी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार वैशाली सचिन दरेकर – राणे, यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसाई आणि सुभाष भोईर हे उपस्थित होते. ML/ML/PGB 30 APR 2024Read More
नाशिक, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २१ नाशिक लोकसभा मतदार संघातून पराग प्रकाश वाजे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 20 दिंडोरी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर्फे भास्कर मुरलीधर भगरे यांनी 20 दिंडोरीचे निवडणूक निर्णय अधिकारी […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019