पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक आज सकाळी टिळक पुतळा मंडई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलआणि मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झाली. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची आरती होऊन सुरुवात करण्यात आली.उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या ला पुष्पहार घालून या मिरवणूकीला सुरुवात […]Read More
सांगली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हुबळी – सांगली- पुणे या मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर वंदेभारत रेलसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील प्रवासी वर्गाची सोय यामुळे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण ही कामे पूर्ण झाली […]Read More
नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दुपारी 4 नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. विजेच्या कडकडाटासह नागपूरात जोरदार पाऊस पडला. दुपारच्या वेळेला चांगले ऊन तापले असता 4 वाजेनंतर शहरात पाऊस पडला. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक खोलगट भागात पाणी साचले होते. PGB/ML/PGB 9 Sep 2024Read More
नांदेड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेडचे खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नायगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन वसंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली आणि चव्हाण परिवाराचे सांत्वन केले. ML/ML/SL 5 Sept 2024Read More
यवतमाळ, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्ह्यात काल रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे असंख्य नदी नाल्यांना पूर आला आहे . तर दिग्रस शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या धावंडा नदीने या वर्षी पहिल्यांदाच पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनातर्फे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी […]Read More
पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस परेड मैदान हेलिपॅड , पालघर येथून प्रयाण झाले. या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधिक्षक बाळासाहेब […]Read More
सिंधुदुर्ग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी नौदल आणि सिंधुदुर्ग पोलीस यांचे पथक दाखल झाले. सिंधुदुर्ग पोलिसांची फॉरेन्सिक टीम ही राजकोटवर दाखल झाली. या अपघात प्रकरणी पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. ML/ML/SL 27 August 2024Read More
पुणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पौड इथं हेलिकॉप्टर कोसळले असून या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि तीन सहकारी होते, ते यात जखमी झालेले आहेत. या घटनेची महिती कळताच परिसरात मोठी गर्दी गोळा झाली होती. ML/ML/PGB 24 Aug 2024Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यसभेसाठी आज भाजपाच्या वतीने माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना नेते भरत गोगावले आदी उपस्थित होते. ML/ML/PGB21 Aug 2024Read More
बीड, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या नंतर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून या भागामध्ये सूर्यदर्शन झाले नाही. पावसामुळे नागरिकांना श्रावणी सोमवारचा आणि रक्षाबंधन रक्षाबंधन असूनही घराबाहेर पडता आले नाही. जिल्ह्यातील सौताडा येथे असलेला रामेश्वरचा धबधबा जोरदार सुरू झाला आहे. श्रावणी सोमवार आणि पावसाळी […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019