वाशिम, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ९ वा आंतरराष्ट्रीय योगदिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज वाशीम जिल्ह्यातील नांदखेडा येथील स्वराज्य शेतकरी गटाच्या वतीने शेतीच्या बांधावर हा योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी योगाचे विवीध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. योगा कृषी संस्कृती परस्परपूरक असून शेतकऱ्यांमध्ये योगसाधनेची आवड निर्माण होऊन विश्वबंधुत्वाची भावना वृंधिगत व्हावी यासाठी स्वराज्य […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळातील आमदारांनी मंगळवारी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्याकडून आमदार रविंद्र वायकर यांच्यावर नाहक करण्यात येणार्या बेछूट आरोपांवर तसेच लोकप्रतिनिधींची करण्यात येणार्या विरोधात ही भेट घेण्यात आली. यावेळी आमदार अनिल परब, अजय चौधरी,विलास पोतनीस, संजय पोतनीस, ऋतुजा लटके, रमेश कोरगावकर, खासदार […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईतील राजभवन येथील मोरांच्या रस्त्यावरील हे दृश्य, लांबलेला पाऊस आणि त्याची प्रतीक्षा करणारे मोर , नाचून , लांडोरीला आकर्षित करण्यासाठी जागोजागी पिसारा फुलवून जणू रखरखीत वातावरणात रंग भरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सध्या दिसून येत आहे. (छायाचित्रण: उमेश काशीकर) ML/KA/PGB 18 Jun 2023Read More
पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवत आणि वरवडचा पाहुणचार उरकून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील रोटी घाट पार करत बारामती तालुक्यातील उंडवडी या गावी मुक्कामी प्रस्थान केले. यावेळी घाट पार करताना पालखी सोहळा नयन मनोहारी भासत होता. #news #newsdaily #dailynews #onlinenews #livenews #citynews #updatenews #newsindia #realnews #todaynews #indiannews #newstoday #localnews #viralnews […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई दौऱ्यावर आलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानास भेट दिली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिर्ला यांचे स्वागत केले. Lok Sabha Speaker met the Chief Minister ML/KA/PGB17 Jun 2023Read More
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोबत संत सोपान काकांचे पालखी ही पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या … ML/KA/PGB15 Jun 2023Read More
यवतमाळ, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून यामध्ये 97 कोटीचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले आहे . Mahila Bank embezzlement, 97 crore recovery orderया अपहार प्रकरणी सदर बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी दोषी असल्याचे सुद्धा जाहीर करण्यात आले आहे .याबाबत जिल्हा अपर निबंधक शैलेश कोथमिरे यांनी बँकेचे […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज येथे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आगामी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे सदस्य अँड. माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, शंकुतला नडगिरे आदी उपस्थित होते. समितीच्यावतीने […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नैऋत्य मोसमी पाऊस अद्याप सुरू झालेला नाही तसा वळीवाचा पाऊसही अद्याप झालेला नाही. मात्र मुंबईतील राजभवन येथे पावसाच्या आगमनापूर्वीची रंगीत तालीम तिथल्या मोरानी सुरू केली आहे, रोज मोर आपला पिसारा फुलवून जणू पावसाची आराधना करतात असे चित्र दिसत आहे.(छाया – उमेश काशीकर) ML/KA/PGB9 Jun 2023Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर आज दादरच्या स्मशानभूमीत विद्युतदायिनीत संपूर्ण शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. सुलोचना दीदी यांच्या कन्या कांचन घाणेकर यांच्या हस्ते अंत्यविधी करण्यात आले. ML/KA/SL 5 June 2023Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019