जोरदार पावसामुळे रस्त्यांवर होणाऱया खड्ड्यांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ‘स्मार्ट’ पाऊल
मुंबई, दि 11जोरदार व सततच्या पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर होणाऱया खड्ड्यांची जलद गतीने दुरुस्ती करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अॅप आणि व्हॉट्स अॅप चॅटबॉट (८९९९२२८९९९) सेवा सुरू केली आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाईल अॅप दिनांक ९ जून २०२५ पासून नागरिकांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती प्रक्रियेत नागरी सहभाग वाढविणे आणि नागरिकांना खड्डयांबाबतच्या तक्रार […]Read More