नाशिक,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा सन २०२३ चा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १० मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हा पुरस्कार देण्यात येतो. जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील […]Read More
नाशिक,दि.२८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आज आणि उद्या( २८ आणि २९ जानेवारी) रोजी नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. फकरुद्दीन बेन्नूर नगरी दादासाहेब गायकवाड सभागृहात हे संमेलन होत आहे.अब्दुल कादर मुकादम हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. ज्येष्ठ पत्रकार आरफा खानम शेरवानी […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आता जर लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात महाविकास आघाडीला चाळीस जागा मिळतील असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.If the Lok Sabha elections are held, we […]Read More
अहमदनगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐन हिवाळयात राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात मंगळवारी रात्री आठच्या सुमारास जोरदार वादळासह गारपिट झाली. या वादळ आणि गारपिटीत गहू, हरभरा, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. सुमारे अर्धा तास गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे निसावून उभा असणारे गव्हाचे पिक भूईसपाट झाले. आधीच परतीच्या पावसाने या भागातील खरीपाच्या पिकांचे मोठे […]Read More
धुळे.दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धुळे येथे आजपासून सुरू झालेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे मोठ्या जल्लोशात उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस चालणारे अहिराणी साहित्य संमेलन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी, हिरे भवन येथे होत आहे. आज सकाळी दहा वाजता गांधी पुतळ्यापासून अहिराणीच्या पालखीचे व ग्रंथाचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. […]Read More
नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक शहरात शिवजयंती साजरी करण्यासाठी शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीत मोठा राडा झाला, यावेळी वादविवाद झाल्याने एकाने आपल्याजवळ रिवाल्वर काढून हवेत गोळीबार केला. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली गावातील सार्वजनिक पार येथे आज सायंकाळी शिंदे गटाने शिवजयंती साजरी करण्यासाठी बैठक बोलावली होती. ही बैठक सर्वपक्षीय समितीची असल्याचे निदर्शनास आले […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे.Maviya’s support for Shubhangi Patil and Sudhakar Adbale! नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली […]Read More
नाशिक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ जगद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज की जय घोषात निवृत्तीनाथांच्या पौषवारीला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजल्या पासून बुधवारी पहाटे पाच वाजेपर्यंत निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या […]Read More
नाशिक, दि 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आज उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी ६ अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता एकूण १६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या अनेक घडामोडींमुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार […]Read More
नाशिक, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याने १० जण ठार ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत.Fatal accident between bus and truck leaves 10 dead and 40 injured खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाल्याची माहिती […]Read More
Archives
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019