कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐतिहासिक चित्रपटांचं पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची समिती नेमण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. केंद्रीय चित्रपट परीक्षण समितीवर आमचा विश्वास नाही. यासाठी अशा चित्रपटांचं पहिल्यांदा […]Read More
अमरावती, दि 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचा गुरुवारी रात्री हृदयविकाराने मृत्यू झाला. संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील थँक यु मिस्टर ग्लाड हे नाटक सुरू होते. तिथे प्रेक्षागृहात बसून नाटक पाहताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि दवाखान्यात नेताना मृत्यू झाला. एका रंगकर्मीने नाट्यगृहातच घेतला […]Read More
दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डीसी स्टुडिओजचे को-हेड जेम्स गन यांनी नुकतेच जाहीर केले की ते सुपरमॅनवर आधारित एक चित्रपट लिहीत आहेत. परंतु हे सांगताना सुपरमॅन म्हणून डिसी फॅनच्या मनात खास जागा असणाऱ्या हेन्री कॅव्हिल यात सुपरमॅनच्या भूमिकेत दिसणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. या चित्रपटात सुपरमॅनच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कथानक असल्याने ही भूमिका हेन्री कॅव्हिल करणार नसल्याचे […]Read More
मुंबई, दि. 15(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडच्या खानावळीचे सर्वच चित्रपट हल्ली प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाट्यात सापडलेले दिसून येत आहेत. याला प्रसिद्धीसाठी जाणूनबुजून केलेला स्टंट म्हणावा की आणखी काही असा प्रश्न वाचकांना सतावू शकतो. शाहरुख खान आणि दिपिका पदूकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पठाण‘ हा आगामी चित्रपट असाच प्रदर्शनपूर्व वादात अडकला आहे. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग या […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एसएस राजामौली दिग्दर्शित पीरियड मूव्ही ‘RRR’ जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये दोन श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आहेत.. हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) ने ‘RRR’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट – इंग्रजीशिवाय आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे – नातू नातू या दोन श्रेणींमध्ये नामांकन दिले आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम‘ या पुस्तकास जाहीर झालेला २०२१चा अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश […]Read More
मुंबई,दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोगस अकाऊंटपासून वापरकर्त्याला संरक्षण देण्यासाठी ट्विटरकडून ट्विटरकडुन ब्लू टिक रीलाँच करण्यात आले आहे. ही सुविधा सशुल्क असून यामध्ये नवीन फिचर्स उपलब्ध होणार आहेत, तसेच यामध्ये सोनेरी आणि राखाडी असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत. या नवीन फिचरबद्दल आणि त्यासाठी आकारणी करण्यात येणाऱ्या शुल्काबाबत ट्विटरने एक एक पोस्ट शेअर केली आहे. […]Read More
मुंबई,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार दिले जातात. या वर्षी साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर करण्यात आला आहे समाजकार्य विभागात शांताराम पंदेरे आणि प्रमोद झिंजाडे यांना विशेष पुरस्कार तर, ऑस इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क या संस्थेला डाॅ. नरेंद्र […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ओटीटी हा अभिव्यक्तीचा एक नवा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यापासून बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर स्पष्टपणे मांडणी करणारे बरेच चित्रपट आणि वेब सिरीज गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहेत. यापैकी काही कलाकृतींवर आक्षेपही घेतला जातो. काही वादाच्या भोवर्यारतून थेट न्यायालयात जातात. तर काही त्याच भोवर्यातून आऊटडेटेड होतात.Relief from Supreme Court regarding ‘Tandav’ webseries […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोनी सब टीव्हीवर 2012 ते 16 मध्ये प्रसारित झालेल्या ‘बालवीर’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला सुपरहिरो देव जोशी आता खऱ्या आयुष्यातही एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. नुकतीच त्याने सोशल मिडियावर पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. Balveer fame actor will Participate in Dear Moon Mission तब्बल 1100 भागांच्या […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019