mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

राज्यपालांनी सरकार पाडण्याची भूमिका बजावू नये

नवी दिल्ली,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सत्तासंघर्षात राज्यपालाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निकालातही अनेक त्रुटी असल्याचा दावा केला. सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका कपिल सिब्बल म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची […]Read More

Lifestyle

झटपट होणारी सोपी रेसिपी…रायता

दुपारच्या उन्हातून घरी आलो किंवा ऑफीसमध्ये असलो तरी जेवण नको वाटतं. अशावेळी काकडी, ताक असे काही ना काही सोबत घेऊन आपण जेवण करतो. यावेळी ताटात तोंडी लावण्यासाठी चविष्ट काही असेल तर जेवण जायला मदत होते. कोशिंबीर किंवा रायता हा पारंपरिक पदार्थ असला तरी त्याला थोडा ट्विस्ट देऊन आपण ही रेसिपी हटके करु शकतो. बुंदी रायता […]Read More

महानगर

राज्यपाल बैस यांचे संत गाडगे बाबांना अभिवादन

मुंबई , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.Maharashtra Governor Ramesh Bais accompanied […]Read More

बिझनेस

वन उद्योगांसाठी आता एफआयडीसी

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.वन विकास महामंडळाच्या विभागीय […]Read More

Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश…

चंद्रपूर , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने पोलिसांना दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने हे आदेश दिले आहेत . जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे अपिल दाखल केले होते. या प्रकरणात आयोगाने जिल्हाधिकारी […]Read More

पर्यावरण

जोरदार बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील १२१ रस्ते बंद

शिमला,दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. लाहौल-स्पिती, कुल्लू, शिमला, किन्नौर आणि चंबा जिल्ह्यातील उंच टेकड्यांवर बर्फवृष्टीमुळे 121 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. बर्फवृष्टीमुळे 113 पाणीपुरवठा प्रकल्प आणि वीज प्रकल्पांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 166 पुरवठा केंद्रांमध्येही पुरवठा विस्कळीत झाला आहे. […]Read More

मनोरंजन

प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना पद्मभूषण डॉ. कनक रेळे (८५) यांचे आज मुंबई येथे राहत्या घरी निधन झाले. केरळमधील आता लुप्त होत जाणारे मोहिनीअट्टम आणि कथकली या शास्त्रीय नृत्यप्रकारांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. मोहिनअट्टम या नृत्यप्रकारात संशोदन करून त्यांनी पीएचडी मिळवली. १९६६ मध्ये त्यांनी मुंबईत नालंदा डान्स अँड रीसर्च सेन्टर […]Read More

करिअर

IIM बोधगयामध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) प्राध्यापक पदांसाठी उमेदवारांची भरती करेल (IIM भर्ती 2023). उमेदवार IIM बोध गया iimbg.ac.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (IIM भर्ती 2023) अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2023 पर्यंत आहे. या भरतीअंतर्गत प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांवर निवड होणार आहे.Recruitment for Faculty Posts […]Read More

देश विदेश

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले हे भारतीय वंशाचे उद्योजक

न्यूयॉर्क, दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत पुढील वर्षी होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये आता भारतीय वंशाचे उद्योदक विवेक रामास्वामी उतरले आहेत. फॉक्स न्यूजवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आता ते सोशल मिडिया व्हिडीओद्वारे निवडणूक लढवण्यासाठी निधी संकलित करण्याबाबत लोकांना आवाहन करत आहेत. रामास्वामींबाबत थोडक्यात माहितीरिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले रामास्वामी यांनी […]Read More

राजकीय

नवाब मलिकांना दणका!

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास पुन्हा नकार दिला आहे. ईडीनं मलिकांच्या जामिनास विरोध केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची आणखी वाढ केली आहे. त्यामुळं आता नवाब मलिकांच्या अडचणीत […]Read More