मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर केल्यानंतर त्यांचे आभार मांडणारा प्रस्ताव मांडण्याच्या मुद्द्यावर विधानसभेत काही काळ गदारोळ झाला होता. अधक्ष राहूल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मांडला , त्याला संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं, याला भास्कर जाधव यांनी विरोध करीत काही बोलण्याचा प्रयत्न केला.Confusion in the Legislative Assembly over contempt of the Presidentत्याला […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट सर्व पक्षीय शिष्टमंडळासह घेतली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज केलीState delegation visits PM for status of classical language . छगन भुजबळ यांनी आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा मुद्दा उपस्थित केला होता, […]Read More
Circumvention of legislative rules increasedRead More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने संतप्त होत विरोधकांनी आज विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य लोकशाहीला घातक असल्याचं सांगितलं. हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला मात्र यासाठी विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही संबोधलं यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं […]Read More
नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरच्या ऐतिहासिक नाईक तलावातील पाणी आणि गाढ काढीत असतांना तलावात भलेमोठे कासव आढळून आलेले आहे. सर्वसामान्य पणे इतक्या मोठ्या आकाराचे कासव आढळून दिसून येत नाही. मनपातर्फे नाईक तलावाच्या सौदर्यरीकरणासाठी तलावातील गाळ आणि पाणी काढले जात असताना हे भलेमोठे कासव तलावाच्या काठावर चिखलात आढळून आले.Large turtle found in historical lake of […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन येथे स्वागत केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम प्रभू , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.Chief Minister Eknath Shinde ML/KA/PGB27 Feb. 2023Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज प्रारंभ झाला. या अधिवेशनाकरिता विधानभवनात प्रांगणात आगमन करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री आदी मान्यवरांनीही अभिवादन केले. ML/KA/PGB27 Feb. 2023Read More
बुलडाणा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाल, केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. विदर्भातील विविध भागातील डोंगर-दऱ्यात आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.A flower blossomed in the jungle… bursting with color बुलडाण्याला लागून असलेल्या राजूर घाटातील चित्रही सध्या असंच काही आहे. शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने […]Read More
नवी दिल्ली, दि.२६( एमएमसी न्यूज नेटवर्क): सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री तसेच आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना अटक केली आहे. सिसोदिया यांना सोमवारी (२७ फेब्रवारी) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.९ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. सिसोदिया यांनी याआधीच […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): GAIL India Limited ने कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा भरल्या आहेत. या पदांसाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू असून ती १५ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. रिक्त जागा तपशील कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या एकूण 47 पदांसाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी केमिस्ट्रीच्या 20 पदे, 11 सिव्हिल […]Read More