मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवन प्रांगणात आगमन करताच आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी, कर्मचारी भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते.Greetings from the Chief Minister ML/KA/PGB8 Mar. 2023Read More
अल्मोरा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बलाढ्य हिमालय पर्वतांनी वेढलेले, उत्तराखंडमधील अल्मोरा हे विलक्षण पहाडी शहर मार्चमध्ये कौटुंबिक सुट्टीसाठी योग्य आहे. त्याचे सौंदर्य असे आहे की आपण ते पाहताच त्याचे कौतुक करणे थांबवू शकत नाही. नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध वनस्पती आणि प्राणी यांच्या सौजन्याने वर्षानुवर्षे, शहराने पर्यटकांमध्ये स्वतःचे नाव बनवले आहे. अल्मोडा येथे सहलीला जाताना, […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मावा गुजिया चवीला छान लागतो आणि बनवायला फार अवघड नाही. जर तुम्ही ही रेसिपी आजपर्यंत ट्राय केली नसेल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया मावा गुजिया बनवण्याची सोपी रेसिपी. मावा गुजिया बनवण्याचे साहित्यमैदा – २ कपमावा – 100 ग्रॅमकाजू – 1 […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील कित्येक महिन्यांपासून सोने दरात सतत वाढ होती होती. आता दर काहीसा कमी झाला आहे. सोन्याचा दर त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवरुन ३००० रुपयांनी कमी झाला आहे.. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याचा भाव सोमवारी ५५,७६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर सोन्याचा सर्वोच्च पातळीवरील दर ५८,८४७ रुपये प्रति १० […]Read More
मुंबई दि ७ -: राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे . यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व […]Read More
मुंबई,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते. परंतू कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपण अनुदान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% […]Read More
नंदुरबार, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह,विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे, या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांना फटका बसला असून, लाखो रुपयांचे पीक वाया जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज सायंकाळी ४.०० वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने होळी सणाला […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात २०१४ पासून लोकशाही व्यवस्था, संविधान, नियम कायदे पायदळी तुडवून मनमानी कारभार सुरु आहे. सर्व यंत्रणा मोदी सरकारने हातच्या बाहुल्या बनवल्या असून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वारेमाप गैरवापर केला जात आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष एकत्र येतील त्यांना बरोबर घेण्याची […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): होळीचा सण निसर्गाची ओढ निर्माण करणारा असतो. त्यातून पर्यावरणाविषयी जागरुकता वाढीस लागावी. या सणांच्या उत्साहातून आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदांच्या क्षणांची उधळण व्हावी, हे सण सामाजिक सलोखा, शांतता आणि सुव्यवस्था यांचे भान राखून साजरे करावेत. होळी पर्यावरणपूरक पद्धतीने आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरा करावा असे […]Read More
वर्धा, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथील शास्त्री चौक येथे राहणाऱ्या वृषाली अमोल हिवसे यांनी लहानपणापासून चित्रकलेची आवड जपली.Rangoli factory through Pradhan Mantri Rojgarkaran program. वृषाली ताईंना रंगांबद्दल फार आकर्षण होते. शिवाय त्या रांगोळी ही फार उत्तम काढतात. अगदी चार-पाच फुटापासून ते 72 फुटापर्यंत त्यांनी रांगोळी काढलेली आहे. या रांगोळी काढण्याच्या आवडीतूनच त्यांनी रांगोळी खरेदी […]Read More