mmcnews mmcnews

करिअर

भारती कॉलेजने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती अधिसूचना जारी केली

दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिल्ली विद्यापीठाच्या भारती कॉलेजने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 17 मार्च 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइट bharaticollege.du.ac.in वर अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील वाणिज्य: 6 पदे संगणक विज्ञान : ५ पदे अर्थशास्त्र: 5 पदे इंग्रजी: 9 पोस्ट पर्यावरण […]Read More

Lifestyle

रवा चिल्ला कसा बनवायचा

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाश्त्यामध्ये, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बेसनाच्या पीठाऐवजी रव्याचा चीला बनवून पाहू शकता. ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे, जी सर्वोत्तम खाद्यपदार्थ असू शकते. रवा चीला बनवण्यासाठी दह्यासोबत काही भाज्याही लागतील. चला जाणून घेऊया, रवा चिल्ला बनवण्यासाठी कोणते पदार्थ आवश्यक आहेत आणि त्याची पद्धत काय आहे. सुजी चिल्ला बनवण्यासाठी साहित्यरवा […]Read More

महानगर

अध्यक्षांच्या अवमान प्रकरणी विधानसभेत गोंधळ

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यपालांनी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसमोर केल्यानंतर त्यांचे आभार मांडणारा प्रस्ताव मांडण्याच्या मुद्द्यावर विधानसभेत काही काळ गदारोळ झाला होता. अधक्ष राहूल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मांडला , त्याला संजय कुटे यांनी अनुमोदन दिलं, याला भास्कर जाधव यांनी विरोध करीत काही बोलण्याचा प्रयत्न केला.Confusion in the Legislative Assembly over contempt of the Presidentत्याला […]Read More

महानगर

अभिजात भाषेच्या दर्जासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट सर्व पक्षीय शिष्टमंडळासह घेतली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज केलीState delegation visits PM for status of classical language . छगन भुजबळ यांनी आजच्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने हा मुद्दा उपस्थित केला होता, […]Read More

महानगर

देशद्रोही म्हटल्यामुळे विरोधक संतप्त

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याने संतप्त होत विरोधकांनी आज विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य लोकशाहीला घातक असल्याचं सांगितलं. हे सरकार महाराष्ट्रद्रोही असल्याचं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला मात्र यासाठी विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही संबोधलं यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं […]Read More

विदर्भ

नागपूरच्या ऐतिहासिक तलावात आढळले भलेमोठे कासव

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपूरच्या ऐतिहासिक नाईक तलावातील पाणी आणि गाढ काढीत असतांना तलावात भलेमोठे कासव आढळून आलेले आहे. सर्वसामान्य पणे इतक्या मोठ्या आकाराचे कासव आढळून दिसून येत नाही. मनपातर्फे नाईक तलावाच्या सौदर्यरीकरणासाठी तलावातील गाळ आणि पाणी काढले जात असताना हे भलेमोठे कासव तलावाच्या काठावर चिखलात आढळून आले.Large turtle found in historical lake of […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यपालांचे स्वागत

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन येथे स्वागत केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम प्रभू , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.Chief Minister Eknath Shinde ML/KA/PGB27 Feb. 2023Read More

राजकीय

महाराजांना अभिवादन

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज प्रारंभ झाला. या अधिवेशनाकरिता विधानभवनात प्रांगणात आगमन करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री आदी मान्यवरांनीही अभिवादन केले. ML/KA/PGB27 Feb. 2023Read More

पर्यटन

रानवनात पळ्स फुलला .. रंगाची उधळ्ण करीत

बुलडाणा, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लाल, केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. विदर्भातील विविध भागातील डोंगर-दऱ्यात आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.A flower blossomed in the jungle… bursting with color बुलडाण्याला लागून असलेल्या राजूर घाटातील चित्रही सध्या असंच काही आहे. शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने […]Read More