mmcnews mmcnews

महानगर

अमृता फडणवीस यांनी दाखल केला डिझायनरवर लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यांना धमकावून त्यांच्याविरोधात कट रचल्याप्रकरणी मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिष्का असे या डिझायनर असणाऱ्या महिलेचे नाव आहे. अनिष्का हिच्या वडिलांविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे. याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी अनिष्काने […]Read More

कोकण

केंद्रांच्या माध्यमातून आता कोकणातील साकव नव्याने

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणातील ओढ्या , नाल्यांवरचे साकव एकाच वेळी नव्याने बांधून काढण्यासाठी केंद्राकडून १६०० कोटींचा निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जात असून त्यात काँक्रिट चे छोटे पूल बांधले जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. मूळ प्रश्न राजन साळवी यांनी उपस्थित केला होता. शेखर निकम, दीपक चव्हाण […]Read More

महानगर

मुलुंडमधील जागृती सोसायटीला आग

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुलुंडमधील जागृती सोसायटीच्या सात मजली इमारतीला लागलेल्या आगीत 10 जण जखमी झाले आहे तर 80 जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे.मुलुंडमधील विठ्ठलनगर येथील जागृती सोसायटीतील एका सात मजली इमारतीला बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली . या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली .Fire at […]Read More

राजकीय

आपल्यासह कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा राजकीय प्रयत्न होतोय…

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपली पत्नी अमृता फडणवीस हिच्याशी मैत्री करून , तिचा विश्वास संपादन करून आपल्यासह संपूर्ण कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्ती करीत असल्याचा गंभीर आरोप आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली होती ,हा […]Read More

अर्थ

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ म्हणून सन्मानित

नवी दिल्ली, दि १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली : सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना २०२३ साठी ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.वाढत्या महागाईच्या काळात, कोविड-१० साथीची पहिली आणि दुसरी लाट आणि रशियाचे युक्रेनवरील आक्रमण या काळात राज्यपाल शक्तीकांत दास यांचे कणखर आणि […]Read More

राजकीय

विधिमंडळात अध्यक्ष आणि उपसभापतींमध्ये बेबनाव

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त असताना उपसभापतींना अधिकार असतात मात्र विधीमंडळासंदर्भातील कोणतेही निर्णय घेताना विधानसभा अध्यक्षांकडून उपसभापतींचं मत विचारात घेतलं जातं नाही अशी नाराजी उपसभापती नीलम गोर्हे यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केली. यापूर्वी जे काही निर्णय घेतले ते उपसभापतींना कळवण्यात आले नाहीत असं सांगत मी केवळ सभागृहापुरती उपसभापती आहे का..?असा प्रश्न नीलम […]Read More

राजकीय

आमदारांनी चूल रचून केला गॅस दरवाढीचा निषेध…

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने केली.MLAs protested the gas price […]Read More

Featured

जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आकर्षक विद्युत रोषणाई

नागपूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपराजधानी नागपुरात येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागतासाठी नागपूरात आकर्षक विद्युत रोषणाईने रस्ते चकाकले आहेत. जी 20 अंतर्गत नागपुरात 20 आणि 21 मार्चला बैठकी निमित्य ही रोषणाई करण्यात आलीय. शहरातील ऐतिहासिक वारसा असलेलं झिरो माईल असो की सिव्हिल लाईन परिसरातील शासकीय कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आलीयAttractive […]Read More

खान्देश

वाराणसीच्या धर्तीवर नाशकात गोदा आरती

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्याचा अमृत काळ सुरू झालाय या पर्वात वाराणशीच्या धर्तीवर नाशिक येथे भव्य दिव्य स्वरूपात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्याचा निर्णय राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून यासंदर्भात आज त्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली , त्यात समिती गठीत करुन विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. या […]Read More

महानगर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील जाचक अटी रद्द करा

मुंबई, दि. १६- : १ ऑगस्ट २०१९ पासून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतील जाचक अटींमुळे पंढरीनाथ सावंत यांच्या सारखे अनेक ज्येष्ठ पत्रकार या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र […]Read More