mmcnews mmcnews

करिअर

कृषी शास्त्रज्ञ मंडळात १९५ पदांवर भरती

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळाने 195 पदांची भरती करण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.asrb.org.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 10 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.Recruitment for 195 Posts in Agricultural Scientist Recruitment Board शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात […]Read More

Lifestyle

खवा पनीर रेसिपी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पनीरच्या भाजीचा उल्लेख येताच मटर पनीर, शाही पनीर, कडही पनीर अशा असंख्य पदार्थांची नावे बहुतेकांच्या ओठावर येतात. तथापि, हे सर्व पदार्थ बनवणे देखील खूप वेळ घेणारे आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत खवा पनीर बनवण्याची एक सोपी रेसिपी शेअर करणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही काही मिनिटांतच स्वादिष्ट पदार्थ देऊ शकता. […]Read More

महानगर

कांदा, द्राक्षाचे टोपल्या घेऊन आमदार विधानभवनात

मुंबई दि. २० – आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… गारपीट ग्रस्तांना नुकसान द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर […]Read More

बिझनेस

मराठवाड्यातील हळद व्यापारी सांगलीत

सांगली, दि. २०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात यावर्षी हळदीचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाले आहे , राजापुरी हळदीची आवक 77 हजार क्विंटल वरून 19 लाख क्विंटल वर गेली आहे यामुळे मराठवाड्यातील हळद व्यापारी खरेदीसाठी सांगलीत येत आहेत. यापुढे हळदीच्या उत्पादनावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे, सांगली परिसरात पिकवली जाणारी दर्जेदार राजापूर हळद […]Read More

खान्देश

सैन्य दलाच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाला नागरिकांचाप्रचंड प्रतिसाद

नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांशी अग्नीवीर योजनेबद्दल युवकांमध्ये जनजागृती व्हावी आणि युवकांना सैन्य दलात सामील होण्याची स्फूर्ती मिळावी या उद्देशाने नाशिक मध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नो युवर आर्मी अर्थात आपल्या सैन्य दलाची ओळख या लष्करातील […]Read More

विदर्भ

शेतीसिंचनाचे कठीण काम,मनुष्यबळा शिवाय शक्य…

वाशीम, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती आर्थिक दृष्ट्या फायद्याची होण्याकरिता शेती ओलीताखाली असावी लागते. मात्र आज मनुष्यबळ व इतर संसाधना अभावी पिकांना ओलित करण्याचे काम कठीण होऊन बसले आहे. गहू, हरभरा यासारख्या पारंपरिक पिकांना ठिबक द्वारे पाणी देणे शक्य नसून तुषार सिंचन करायचे झाल्यास ठराविक वेळे नंतर तुषारसंच एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवावे […]Read More

Breaking News

हातगाडा ओढण्याची अनोखी स्पर्धा ….

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीत पहिल्यांदाच हातगाडा ओढण्याची अनोखी स्पर्धा पार पडली. यामध्ये 12 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. वज्रदेही पै. हरिनाना पवार व बिजलीमल्ल पै. संभाजी पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त या स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीच्या मारुती चौक ते झांसी चौक असा स्पर्ध्येचा मार्ग होता. पहिल्यांदाच ही अनोखी स्पर्धा होत असल्याने नागरिकांनी […]Read More

Breaking News

‘डॉ. अनमोल सोनवणे “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील ब्रीच कँडी व जसलोक हॉस्पिटलमधील आघाडीचे हृदयरोगतज्ञ डॉ. अनमोल यांना नुकतेच “यूथ आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दी नॉलेज चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात केसीसीआय या देशातील नामांकित संस्थेतर्फे नवी दिल्लीत डॉ. सोनवणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आजवर टॅव्‍ही’ हृदय शस्त्रक्रियेतून शेकडो रुग्णांना जीवदान […]Read More

महानगर

रामायणातील सप्तकांडांवर आधारित विशेष कीर्तन महोत्सव

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुढीपाडवा ते श्रीरामनवमी दरम्यान चैत्रोत्सवानिमित्त अखिल भारतीय कीर्तन संस्थेतर्फे विशेष कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. रामायणातील सप्तकांडांवर वर आधारित कीर्तन २२ मार्च ते २९ मार्च २०२३ दरम्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होतील. Special kirtan festival based on Saptakanda of Ramayana बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड […]Read More

Breaking News

CRPF महिला कमांडो बाईक रैली जगदलपूरकडे रवाना

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 25 मार्च सीआरपीएफ दिवस साजरा करण्यात येणार आहे, आझादी चा अमृत महोत्सव तसेच केंद्रीय रिझर्व पोलीस बल महिला कमांडो द्वारा महिला सशक्तिकरणाचा देशात प्रसार करण्याचा उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सीआरपीएफ महिला कमंडोच्या वतीने काढण्यात आलेल्या महिला कमांडो च्या बाईक रॅलीलाएअर मार्शल विभास पांडे यांनी कस्तुरचंद पार्क येथून हिरवी झेंडी दाखवून […]Read More