mmcnews mmcnews

देश विदेश

इस्रोने एकाच वेळी केले ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण

श्रीहरिकोटा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात मान्यता प्राप्त अशी भारताची इस्रो ही संस्था प्रगतीची शिखरे पार करत असते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘एलव्हीएम३’ या सर्वात मोठय़ा प्रक्षेपणास्त्राच्या मदतीने ब्रिटनस्थित ‘वनवेब ग्रूप कंपनी’चे ३६ इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. सर्व उपग्रह नियोजित कक्षेत स्थिर झाले असून त्यांच्याशी संपर्कही प्रस्थापित करण्यात आला आहे. ‘इस्रो’ची […]Read More

अर्थ

लवकरच येणार ५० रुपयांचे टायगर कॉइन

नवी दिल्ली, दि. २७ : १ एप्रिल १९७३ रोजी केंद्र सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केला होता. यादेशात ‘प्रोजेक्ट टायगर’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय ‘स्मारण नाणे’ जारी करणार आहे. या संदर्भात अधिसूचना जारी करताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने सांगितले की, हे […]Read More

खान्देश

शिवसेना फोडल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक भाजप विरोधात

जळगाव, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी […]Read More

महानगर

आपच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन – शर्मा याच्या विरोधात अट्रॉसिटीचा

मुंबई दि.27( एम एमसी न्यूज नेटवर्क): आम आदमी पक्षाच्या वाढीसाठी जीवाचे रान करणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेता उलट त्यांनाच जातीवाचक शिविगाळ करून पक्षातून निलंबित करणाऱ्या आपच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन – शर्मा आणि मनू पिल्लाई यांच्या सह 20- 25 अज्ञात कार्यकत्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यातअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक […]Read More

करिअर

भारतीय नौदलातील भर्ती

मराठी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय नौदलाने मॅट्रिक रिक्रुट्स (MR) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (SSR) अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत, नौदलातील एमआर आणि एसएसआर श्रेणीतील अग्निवीर भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत बसलेले उमेदवार त्यांचा निकाल agniveernavy.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. 1500 पदांची भरती होणार आहे या भरती प्रक्रियेद्वारे, भारतीय नौदलाद्वारे […]Read More

Lifestyle

पालक पनीर भुर्जी रेसिपी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पालक पनीर भुर्जीची रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्ही हे फक्त काही मिनिटांत घरीच तयार करू शकत नाही, तर तुम्ही पालक पनीर भुर्जीसह रात्रीचे जेवणही अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यदायी बनवू शकता. आम्ही तुम्हाला पालक पनीर भुर्जी बनवण्याच्या सोप्या रेसिपीबद्दल सांगत आहोत. पालक पनीर भुर्जी साठी साहित्यपालक पनीर भुर्जी बनवण्यासाठी: 1 […]Read More

देश विदेश

काँग्रेसच्या बैठकीवर ठाकरे शिवसेनेचा बहिष्कार ..?

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राहुल गांधी यांना इशारा दिल्यानंतर आज संसदेतील ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार घातला असल्याचे समजते आहे. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असे ठणकावून सांगितले होते, त्यानंतर दैनिक सामना मधूनही राहुल गांधी यांना उपदेशाचे […]Read More

क्रीडा

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे झालेल्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. निखत झरीनने ४८-५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. निखतने अंतिम फेरीत व्हिएतनामच्या गुयेन थी तामचा पराभव केला. जागतिक स्पर्धेत तिचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. निखतच्या आधी नीतू गंगस (४५-४८ किलो) आणि स्वीटी बोरा (७५-८१ किलो) […]Read More

ट्रेण्डिंग

आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून निवडणूका पारदर्शी होण्यासाठी सर्वतोपरिने तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे आधार कार्डाशी मतदार ओळख पत्र लिंक करणे. मतदान ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी यापूर्वी शेवटची मुदत ही 01 एप्रिल 2023 होती.आता मतदानला आधार लिंक करण्यासाठी 31 […]Read More

महानगर

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची बैठक

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन […]Read More