mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

होळीच्या आधीच तापमानाचा पारा चढला

पुणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा नोव्हेंबर पर्यंत लांबलेल्या पावसानंतर संपूर्ण राज्यांतील नागरिकांना अनेक वर्षांनंतर थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला. अगदी मुंबईकरांनीही यावर्षी थंडीचा आनंद लुटला. मात्र आता एकीकडे थंडी ओसरत असताना दुपारी तापमानाचा पारा वेगाने चढू लागला आहे.सर्वसाधारणपणे होळी नंतर तापमान वाढू लागते. मात्र यावर्षी होळीला अजून आठवडा शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसांपासून […]Read More

महानगर

जे जे परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई, दि.25( एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईच्या जे.जे. रुग्णालय परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची मुंबई पोलिसांच्या दक्षिण नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून धमकी देणाऱ्या तरूणाला सर जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.अश्विन भारत महिसकर असे या तरुणाचे नाव असून तो नागपूरचा रहिवाशी असल्याचे तपासत पुढे आले आहे. या भागात बॉंबस्फोट घडवणार ! शुक्रवारी दक्षिण नियंत्रण कक्षात पोलीस उप […]Read More

ट्रेण्डिंग

ऑनलाईन फ्रॉड, वृद्ध दांपत्याने गमावले तब्बल ८ लाख

नोएडा,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटरनेट बॅंकीगचा वापर जेवढा सोपा तेवढ त्याच्या वापराबाबत योग्य सावधगिरी न बाळगल्यास लुटले जाण्याच्या घटनाही समोर येतात. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाते. नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडप्याला तब्बल ८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुगल सर्चमध्ये केलेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली […]Read More

देश विदेश

सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत

रायपूर,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, आपल्या राजकारणातील निवृत्तीबाबत सुचक असे विधान केले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त भारत जोडो यात्रेसंदर्भातच होते, […]Read More

ऍग्रो

निराश शेतकऱ्याने मोफत वाटला चार एकरावरील कांदा

संंगमनेर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अपार कष्ट करूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मनाला पाझर फोडतात. यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक वेळा उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसत नसल्याने पिकाची काढणी करणेही शक्य होत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यातील पिंपरणे येथील एका कांदा उत्पादक […]Read More

पर्यावरण

शेतकरी सुखी आणि समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन केले पाहिजे

नांदेड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात रस्ते आणि महामार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे. त्याचा वापर करून शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्याचा मार्ग विद्यापीठांनी शोधला पाहिजे. शेतकरी, विद्यार्थी आणि महिला या तीन घटकांच्या उत्थानावर समाजाचे कल्याण अवलंबून आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी केले. 24 फेब्रुवारी रोजी स्वामी रामानंद […]Read More

करिअर

DU मैत्रेयी कॉलेजमध्ये 109 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  DU च्या मैत्रेयी कॉलेजने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या रिक्त पदांसाठी आजपासून म्हणजेच 25 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार 10 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. या रिक्त पदाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी du.ac.in, maitreyi.ac.in या वेबसाइटला भेट द्या. पहिली वेबसाइट डीयू म्हणजेच […]Read More

करिअर

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्याचे कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते काल ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला. मास्टरकार्ड अँड लर्निंग लींक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 31 मार्चपर्यंत सुमारे ७ हजार […]Read More

महिला

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेला सुरुवात

बुलडाणा, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जागर यात्रा सुरू असून यात्रेचा दुसरा टप्पा हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून राष्ट्रमाता जिजाऊंचा दर्शन सुरू झाली. महागाई बेरोजगारी विरोधात जनजागृती व्हावी यासाठी मोटारसायकल रॅली काढली. भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली असून , बेरोजगारी सुद्धा वाढली.. तर सरकार मधील मंत्री स्त्री – पुरुषांबद्दल बेताल […]Read More

अर्थ

शेअर बाजारात (Stock Market) 8 महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत):  मागील आठवड्यातील चांगल्या वाढीनंतर , 24 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात घसरण होताना दिसली.निर्देशांक 2.5 टक्क्यांनी घसरले.या आठवड्यात सेन्सेक्स 1,530 अंकांनी घसरला, गेल्या 8 महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण ठरली. जागतिक बाजाराचे परिणाम,वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक दर वाढ दर्शवणारे फेड मिनिट्स , यामुळे FII ची झालेली विक्री, व […]Read More