मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादरच्या राष्ट्रीय स्मारकात जाऊन त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. यावेळी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. चित्रकार योगेंद्र पाटील यांच्या चित्रांच्या प्रदर्शनालाही त्यांनी यावेळी भेट दिली. स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे, संजय चेंदवणकर, शिवसेनेच्या पदाधिकारी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्यापासून मुंबईत सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी चहापान आयोजित केले होते. विरोधकांनी परंपरे नुसार यावर बहिष्कार घातला मात्र उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सहकारी आणि सत्तारूढ पक्षाचे आमदार यावेळी उपस्थित होते.Chief Minister’s tea party ML/KA/PGB26 Feb. 2023Read More
संभाजी नगर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येथे जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी विविध देशांच्या प्रतिनिधींच्या वुमन :२० परिषदेत २६ फेब्रुवारीला ‘ जन भागिदारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मिणी सभागृहात शहरातील महिला व युवतींसोबत ‘सक्षमीकरणाचा प्रवास’ या संकल्पनेवर संवाद साधला गेला. या वेळी पालक मंत्री संदीपान भुमरे, आ.हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल, वुमन […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची आज विरोधी पक्षनेत्यांनी राजभभवन येथे जावून सदिच्छा भेट घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल परब, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अनिल पाटील, कपिल पाटील, विनोद निकोले आदी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि ब्रिटिश सैन्य दलाच्या भारतातील माघारीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे लाइट ॲण्ड साऊंड शोचे आयेाजन करण्यात येणार […]Read More
रायपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला उद्ध्वस्त केले […]Read More
नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मारिता मारिता मरेतो झुंजेन म्हणत जुलमी सरकार विरुद्ध संपूर्ण जीवन भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण( पुण्यतिथी) दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील सावरकर स्मारकांमध्ये राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आदरांजली अर्पण केली. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते स्मारकातील सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण […]Read More
नाशिक, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी. या निमित्त राज्यभरात स्वातंत्र्यवीरांचे स्वातंत्र्यलढ्यातील आणि साहित्यक्षेत्रातील योगदानाबाबत माहिती देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील भगुर हे सावरकराचे जन्मगाव. भगुर येथे महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळाद्वारे त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणारे भव्य गार्डन थिम पार्क आणि सग्रंहालय यांची उभारणी करण्यात येणार आहे. […]Read More
पुणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा नोव्हेंबर पर्यंत लांबलेल्या पावसानंतर संपूर्ण राज्यांतील नागरिकांना अनेक वर्षांनंतर थंडीचा कडाका अनुभवायला मिळाला. अगदी मुंबईकरांनीही यावर्षी थंडीचा आनंद लुटला. मात्र आता एकीकडे थंडी ओसरत असताना दुपारी तापमानाचा पारा वेगाने चढू लागला आहे.सर्वसाधारणपणे होळी नंतर तापमान वाढू लागते. मात्र यावर्षी होळीला अजून आठवडा शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसांपासून […]Read More
मुंबई, दि.25( एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईच्या जे.जे. रुग्णालय परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची मुंबई पोलिसांच्या दक्षिण नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून धमकी देणाऱ्या तरूणाला सर जे जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.अश्विन भारत महिसकर असे या तरुणाचे नाव असून तो नागपूरचा रहिवाशी असल्याचे तपासत पुढे आले आहे. या भागात बॉंबस्फोट घडवणार ! शुक्रवारी दक्षिण नियंत्रण कक्षात पोलीस उप […]Read More