नवी दिल्ली ,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरात दंगलीबाबत आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी BBC ने तयार केलेल्या डॉक्युमेंटरीवरून निर्माण झालेलं वादंग शमतो न शमतो तोच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली येथील बीबीसीच्या मुख्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या वतीने धाड टाकली आहे. आयकर विभागाचे अधिकारी या कार्यालयाची झाडा झडती घेत आहेत. नुकत्यात हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्याचा त्याचप्रमाणे मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे असतील. या प्राधिकरणात भाप्रसे दर्जाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य सह संचालक दर्जाचा […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना होईल. या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील ८४६ शाळांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. देशभरात पहिल्या टप्प्यात १५ हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात राज्यातील ८४६ शाळांचा समावेश करण्यात […]Read More
दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यावरील सर्व संदर्भित याचिकांवरील सुनावणी सात सदस्यीय घटना पिठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय आजही होऊ शकलेला नाही, याबाबतची सुनावणी आज अपूर्णच राहिली. आजपासून या संदर्भातील सुनावणी सुरू झाली त्यावेळी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी ऑनलाईन पद्धतीने बाजू […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारून काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न […]Read More
मुंबई,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगळवार १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) • राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार (शालेय शिक्षण विभाग) • धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ (अन्न व […]Read More
वाशिम, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील भुली येथील महिला शेतकरी निता उपाध्ये यांच्या शेतात रानडुक्करांच्या कळपाने हैदोस घातला असून ३ एकर शेतातील हरभरा पिक रान डुकरांनी फस्त केले आहे. खरीपातील सोयाबीन व तूर पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने मोठ्या आशेने त्यांनी रब्बीमध्ये हरभऱ्याची पेरणी केली मात्र वन्यजीव व रानडुक्करांच्या हैदोसामुळे ३ […]Read More
मुंबई,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजलेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी पवारांच्या संमतीने झाला होता का? या प्रश्नाला आज अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्णविराम मिळाला आहे. फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे हा शपथविधीचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाल्याचे स्पष्ट केले आहे. टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात […]Read More
बंगळुरू,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन आणि टेक्नोचे कॅंम्पस काही महिन्यांपूर्वी गोविंदपूरा या ठिकाणी हलवण्यात आले आहे. ही सस्था मनिपाल एकॅडमी ऑफ हाय्यर एज्युकेशन या संस्थेत (MAHE) विलिन झाल्याने MAHE च्या गोविंदपूरा येथील कॅम्पसमध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट हलवण्यात आले आहे. मात्र यामुळे सृष्टीच्या विद्यार्थ्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. सृष्टीमध्ये […]Read More