हैदराबाद, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या मानाच्या स्पर्धेची गदा पुण्याचा जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने पटकावली आहे. पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला आस्मान दाखवू हिंदकेसरी किताब आपल्या नावावर केला. […]Read More
मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन झाल्याचे दु:खद वृत्त समोर आले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.Doordarshan’s first Marathi news reporter Dr. Vishwas Mehendale passed away त्यांनी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले होते. डॉ. मेहेंदळे यांची आतापर्यंत एकूण १८ हून अधिक पुस्तके प्रदर्शित झाली असून त्यांच्या जाण्याने […]Read More
मुंबई, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): त्यामुळे जर तुम्हाला दुपारच्या जेवणात काहीतरी चांगलं खायचं असेल किंवा खायला घालायचं असेल तर मखाना काजू करी नक्की करून बघा. घरात भाजी नसताना, कोणीतरी नवीन खाण्याची विनंती केल्यावर किंवा इतर कोणत्याही खास प्रसंगी तुम्ही ही डिश ट्राय करू शकता. साहित्य माखणे – 1 कप काजू – 25-30 तेल – […]Read More
पुणे, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचे आव्हान ३९-१९ असे मोडून काढले आणि राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या कबड्डी मध्ये निर्विवाद विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात ते १८ विरुद्ध ९ असे आघाडीवर होते.Undisputed title for Pune in women’s category of Kabaddi बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मैदानावर या […]Read More
चंद्रपूर, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जोगेंद्र कवाडे Jogendra Kawade यांच्या पिरिपाचा महायुतीत समावेश केल्याविषयी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात आमच्याशी विचारविमर्श करायला हवा होता अशी भूमिका मांडली आहे.Kavade, Athavale मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत जोगेंद्र कवाडे यांच्या पिरीपा पक्षाच्या युतीची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात दाखल झालेल्या केंद्रीय […]Read More
औरंगाबाद, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत औरंगाबादेतील अॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपो २०२३ चा समारोप पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅडवांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या आयोजनाबाबत उद्योजकांचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे प्रदर्शन झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगत मसिआ या मराठवाड्यातील उद्योजक संघटनेचे कौतुक केले. मराठवाडा आणि विदर्भातील […]Read More
मुंबई, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आम आदमी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र व कोकण विभागाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठया उत्सात पार पडला. या मेळाव्यात नवी मुंबई, ठाणे, पनवेल,कल्याण-डोंबिवली, मीरा भायंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ, रायगड, वांगणी इत्यादी भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मेळाव्यातुन आप राष्ट्रीय कार्यकारणी, तसेच महाराष्ट्र […]Read More
पुणे, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार राज्यातील कुस्तीपटूना मंगळवारपासून अनुभवता येणार आहे. १० ते १४ जानेवारी या कालावधीत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार असून आहे. ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष […]Read More
वाशिम, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील पटसंख्ये अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची चर्चा असून त्यामुळं गोरगरीबाच्या मुलांना शिक्षण मिळणं कठीण होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी तसेच जिल्हा परिषद मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यावर विचार मंथन करण्यासाठी वाशीम येथे राज्यस्तरीय शाळा बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.Organized the […]Read More
उस्मानाबाद, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उस्मानाबाद इथे जिल्हा न्यायालयाचे सर्व कामकाज ई प्रणाली द्वारे करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती आणि उस्मानाबादचे पालक न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उस्मानाबादच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य एडवोकेट मिलिंद पाटील, उस्मानाबाद जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष […]Read More