पुणे, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास […]Read More
बीड, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीडच्या माजलगावात शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळीतून भव्य प्रतीमा साकारली आहे. शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळीतून 25 हजार स्क्वेअर फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलीय. तब्बल 60 क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून आठ दिवस ही […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथे तीन दिवसीय कुणकेश्वर यात्रोत्सव सुरू आहे. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी सुरू होती. रात्री ह्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली . मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलुन गेला. दरम्यान पोलीस प्रशासनआणि कुणकेश्वर मंदिर ट्रस्टने दर्शन रांगेची चोख व्यवस्था ठेवली आहे […]Read More
सोलापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाशिवरात्री निमित्त शनिवारी रात्री उशिराने विठ्ठलाला, होळकर संस्थान कडून गंगोत्री येथून आणलेल्या गंगाजलाने अभिषेक करण्यात आला.Vitthalas Jalabhishek with Ganges water brought from Gangotri गेले 253 वर्षापासून पंढरपुरात होळकर संस्थान कडून महाशिवरात्र दिवशी विठ्ठलास जलाभिषेक होतो ही परंपरा आजही कायम आहे. ‘हरि-हरा नाही भेद’ म्हणून पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहिले जाते. विठ्ठलाच्या […]Read More
ग्वाल्हेर,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आफ्रिकेतून आणलेले 12 चित्ते शनिवारी आज सकाळी एका विशेष विमानाने ग्वाल्हेर एअरबेसवर पोहोचले. या ठिकाणाहून त्यांना लष्कराच्या 4 चिनूक हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आले. चित्यांच्या स्वागतासाठी कुनो उद्यान सज्ज झाला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्रसिंह यादव यांची प्रमुख उपस्थिती होतेय त्यांच्या उपस्थितीत जंगलात […]Read More
मुंबई,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील दोन महिन्यांपासून सातत्याने चढत असलेल्या सोन्या चांदीच्या दरात गेल्या आठवडाभरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 13 फेब्रुवारीला सोन्याचा भाव 57,076 रुपये होता, जो आता 18 फेब्रुवारीला 56,175 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. म्हणजेच या आठवड्यात त्याची […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साबुदाणा खिचडी बनवायला सोपी आहे आणि तिची चव सगळ्यांनाच आवडते. जर तुम्ही आत्तापर्यंत कधीच साबुदाण्याची खिचडी बनवली नसेल तर आमच्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ती अगदी सहज तयार करू शकता. साबुदाणा खिचडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत जाणून घेऊया. साबुदाणा खिचडी बनवण्याचे साहित्य साबुदाणा – १ वाटी शेंगदाणे – 1/2 वाटी […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने कनिष्ठ सहयोगी आणि इतर पदांच्या भरतीसाठी (IPPB भर्ती 2023) अर्ज मागवले आहेत. उमेदवार IPPB ippbonline.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (IPPB भर्ती 2023) अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे. पदांची संख्या: ४१ […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी शपथविधी नंतर सिध्दीविनायक मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी रामबाई बैस तसेच कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर राज्यपालांनी महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. Governor Bais visits Siddhivinayak Temple Maharashtra Governor Ramesh Bais visited the Shri Siddhivinayak temple in Mumbai after assuming the [&Read More
सांगली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किराणा घराण्याचे संस्थापक, जागतिक कीर्तीचे थोर गायक संगीतरत्न अब्दुल करीम खान यांचं स्मारक सभागृह मिरजेत उभारले जाणार आहे. तसेच मिरजेत तंतुवाद्यच्या मार्केटिंगसाठी मॉल उभा केला जाणार असून तंतुवाद्य कारागीरासाठी शासनामार्फत मानधन सुरू केले जाणार आहे अशी माहिती कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली. संगीतरत्न अब्दुल करीम खान यांच्या 150 […]Read More