mmc

Featured

मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अकृषीक विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाच्या शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष […]Read More

ट्रेण्डिंग

इंग्लंडमध्ये पगारवाढीसाठी लाखो कर्मचारी रस्त्यावर

लंडन,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंग्लंडमधील ऋषी सुनक सरकार सध्या त्रस्त झाले आहे. लंडन शहरात लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरून महागाई बद्दल निदर्शने करत पगारवाढीची मागणी करत आहेत. या दशकभरातील ही सर्वात मोठी निदर्शने असल्याचे मानले जात आहे. आंदोलनकर्त्यांमध्ये प्रामुख्याने शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि ट्रेन चालकांचा समावेश आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या प्रोफेसर कॅथरीन बर्नार्ड यांनी द वॉशिंग्टन […]Read More

बिझनेस

भारत तयार करणार कृत्रिम हिरा

कानपूर,दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत दुर्मिळ, मौल्यवान आणि त्यामुळेच अतिशय महागड्या वस्तूंमध्ये अग्रस्थानी असलेला हिरा कृत्रिमरित्या तयार करण्याचे प्रयत्न जभरात सुरू आहेत. यामध्ये आता भारताचाही सहभाग असणार आहे. आयआयटी कानपूर या संस्थेने कृत्रिम हिरा तयार करण्याचे हे अवघड आव्हान स्वीकारले आहे. याबाबतचा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवण्यात आला आहे. काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री […]Read More

महाराष्ट्र

ई डी कडून मुश्रीफ यांच्या संदर्भातील कागदपत्रे आणि कर्मचारी ताब्यात

कोल्हापूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काही महत्त्वाची कागदपत्र सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी कसून चौकशीनंतर जप्त केली तसंच बँकेचे कार्यकारी संचालक डॉ ए बी माने यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.ED seizes documents and personnel related to Mushrif तब्बल 36 तास कसून […]Read More

Featured

‘ जय जय महाराष्ट्र माझा ’ गाण्याचे हे आहेत नियम

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असूनन याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली […]Read More

Featured

महापालिका सफाई कामगारांना न्यायालयाचा दिलासा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेद्वारे सफाई कामगारांच्या फक्त तीस वसाहती अक्षय योजने अंतर्गत खासगी कंत्राट काढून सेवानिवासस्थान म्हणून विकसित करण्याचे ठरवले आहे.या वसाहतीत वास्तव्यास असलेल्या कामगारांना 7 दिवसांत घरे खाली करण्यासाठी पालिकेने नोटीस बजावली आहे.पालिकेच्या वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना 14 हजार रुपये व घर भाडेभत्ता देऊन किंवा व्हिडिओकॉन चेंबुर वाशी नाका येथे स्थलांतरासाठी […]Read More

करिअर

सतलुज जल विद्युत निगम मध्ये 105 पदांची भरती होणार

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सतलुज जल विद्युत निगमने नोकरीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संस्थेत 105 पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइट sjvn.nic.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेतील कनिष्ठ क्षेत्र अभियंता आणि अधिकारी पदाच्या […]Read More

महानगर

कल्याण- मुरबाड रेल्वेमार्गाला केंद्राकडून मान्यता

मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  गेल्या 30  वर्षांपासून रखडलेल्‍या महत्त्‍वपूर्ण कल्याण-मुरबाड रेल्वेच्या कामाला अखेर केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. एकूण ९६० कोटींचा अपेक्षित खर्च असलेल्या या प्रकल्पाचा खर्च राज्य आणि केंद्र सरकार मिळून करणार आहेत. मुरबाडकरांच्या स्वप्नातल्या रेल्वे प्रकल्पाचे काम कागदावरून प्रत्यक्षात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा रेल्वे मार्ग झाल्यास मुरबाड तालुकाही […]Read More

पर्यावरण

वाघोबाच्या पिंजऱ्यात नागोबा

नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दोन दिवसांपूर्वी महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली होती. वाघाच्या पिंजऱ्यात कोब्रा साप होता, मात्र ही परिस्थिती लक्षात येताच सापाची सुटका करून सोडण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना शनिवारी घडली असली तरी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने ती गुंडाळून ठेवली. मात्र, मंगळवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या […]Read More

Lifestyle

कॉर्न सूप बनवायला सोपा आहे तितकाच स्वादिष्ट आहे

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही कॉर्न सूप अगदी सहज बनवू शकता. कॉर्न सूप बनवण्यासाठी साहित्य स्वीट कॉर्न – १ कप चिरलेला हिरवा कांदा – 4 टेस्पून लसूण पाकळ्या बारीक चिरून – २ गाजर बारीक चिरून – 1/4 कप आले बारीक चिरून – १ इंच तुकडा बारीक चिरलेली सोयाबीन […]Read More