mmc

Lifestyle

बटाटा झोल रेसिपी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्हाला बटाटा झोल आवडत असेल, तर रेसिपीच्या मदतीने तुम्ही चविष्ट बटाटा झोल काही वेळात तयार करू शकता, तेही कांदा आणि लसूण न वापरता. चला जाणून घेऊया बटाट्याची पिशवी बनवण्याची सोपी रेसिपी. बटाटा झोल बनवण्यासाठी साहित्य बटाटा – 4 टोमॅटो – २ लाल तिखट – १/२ टीस्पून हळद – […]Read More

महानगर

ठाण्यात बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश

ठाणे, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज कासारवडवली येथे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त केले आहे. Fake currency business busted in Thane पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राम शर्मा (५२) आणि राजेंद्र राऊत (५५) अशी […]Read More

ट्रेण्डिंग

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिलांची सोनेरी कामगिरी

अम्मान जॉर्डन, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिलांनी चार सुवर्णपदके जिंकून दिमाखदार कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेन (७५ किलो), परवीन हुडा (६३ किलो), स्विटी (८१ किलो) आणि अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा अधिक) या चौघींनी चमकदार कामगिरीसह विजेतेपद मिळविले. मीनाक्षी (५२ किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली. Indian […]Read More

मनोरंजन

मीरा भाईंदरच्या नवीन नाट्यगृहातील पहिलाच नाट्यप्रयोग रद्द

भाईंदर,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहरातील पहिल्या भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे दिमाखदार लोकार्पण करण्यात होते. या नाट्यगृहात होणारा नाटकाचा पहिला वहिला प्रयोग नाट्यगृहातील तांत्रिक तृटींमुळे रद्द करण्यात आला आहे. उद्या (रविवारी दि.13) या नाट्यगृहामध्ये  ३८ कृष्ण’ वीला’ या नाटकाद्वारे नाट्यगृहाचा पहिला प्रयोग आयोजित करण्यात आला होता. […]Read More

महानगर

बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

मुंबई दि.12( एम एमसी न्यूज नेटवर्क): गोरेगाव पूर्व भागात असलेल्या आरे कॉलनी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याने एका महिलेवर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.संगीता गुरव असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. संगीता गुरव या आरे कॉलनीतील आदर्श नगर परिसरात राहतात. शुक्रवारी संध्याकाळी त्या घरी असताना बिबट्याने घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये संगीता […]Read More

देश विदेश

बिरसा मुंडा जयंतीदिनी किसान सभेतर्फे देशभर ध्वजारोहण

मुंबई दि.12( एम एमसी न्यूज नेटवर्क): महान आदिवासी शेतकरी स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी १५ नोव्हेंबर रोजी किसान सभेच्या वतीने देशभर ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला आहे. Flag Hoisting by Kisan Sabha on Birsa Munda Jayanti. जयंती दिनी बिरसा मुंडा यांना अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारक विचाराचे स्मरण […]Read More

ट्रेण्डिंग

UTS App द्वारे रेल्वे तिकीट बुकींग झाले अधिक सोपे

मुंबई,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय लोकल टेन सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लोकलच्या तिकीट बुकींग करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न सुरू असतात. UTS या रेल्वेच्या अधिकृत App द्वारे आता रेल्वे स्टेशनपासून ५ किलोमिटरच्या अंतराच्या परिघामधुन आता तिकीट काढण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. याआधी ही […]Read More

Breaking News

जितेंद्र आव्हाड जामिनावर मुक्त

ठाणे दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्याच्या चित्रपटगृहात एका चित्रपटाचा खेळ बंद करून त्यातील एका प्रेक्षकाला मारहाण करण्या प्रकरणी काल पासून अटकेत असलेल्या माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या अकरा सहकाऱ्यांना आज ठाणे न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. Jitendra Awhad is free on bail ठाण्याच्या विवीयाना मॉलमध्ये हर हर महादेव या चित्रपटातील काही दृष्याना […]Read More

राजकीय

भारत जोडो यात्रा सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणाला भिडणारी

हिंगोली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असून नांदेड जिल्ह्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जनतेनेही आपुलकीने, आनंदाने स्वागत केले आहे. ही पदयात्रा पुढे मार्गक्रमण करत २० तारखेनंतर मध्य प्रदेशात प्रवेश करेल पण राहुलजी गांधी यांनी या पदयात्रेच्या माध्यमातून जो संदेश दिला आहे तो महाराष्ट्रातील सर्वसामान्य […]Read More

बिझनेस

राज्यात मोठे उद्योग येण्यासाठी वॉर रूम मार्फत प्रयत्न

नागपूर दि १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्य सरकार हे उद्योगांना चालना देण्यावर , प्रलंबित प्रकल्पांना पुढे घेऊन जाण्यावर भर देत आहे. प्रत्येक प्रकल्पाचे वॉररुमच्या माध्यमातून निरिक्षण आणि आढावा घेतला जात आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. Efforts through war room to bring big industries in the state : CM Shinde राज्यात उद्योग […]Read More