मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्हाला गुजराती चवींनी परिपूर्ण फाफडा चाखायचा असेल तर आमची दिलेली रेसिपी तुम्हाला खूप मदत करू शकते. हा फाफडा बनवायला खूप सोपा आहे आणि तो बनवण्यासाठी फारसे साहित्य वापरले जात नाही. चला जाणून घेऊया गुजराती फाफडा बनवण्याची पद्धत.Gujarati Fafda Recipe गुजराती फाफडा बनवण्यासाठी साहित्य बेसन – १ कप अजवाइन […]Read More
मुंबई,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वातावरणातील कोरडेपणात वाढ झाल्याने रात्रीच्यावेळी तापमानात घट होऊन गारवा वाढतो आहे. राज्यात पुढील चार दिवस अशीच परिस्थिती राहणार असून पुन्हा तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या गारठा वाढला असून हवामान कोरडे झाले आहे. मागील काही दिवसांपासून थंडी ही वाढली आहे. रात्रीचे […]Read More
नवी दिल्ली,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालय आणि देशातील सर्व उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्तीच्या विद्यमान न्यायवृंद (कॉलेजियम) पद्धतीस आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या.हिमा कोहली, न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या पीठाने याचिका सूचीबद्ध करण्यास परवानगी दिली. याचिका तातडीने सुनावणीला घेण्याची याचिकाकर्ते अॅड. मॅथ्यू नेदुमपारा यांची मागणी मात्र मान्य […]Read More
ठाणे दि १८ : महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुका पाहता मतदात्यांचा आकडा वाढावा तसेच 18 वर्षा वरिल नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा साठी आज निवडणूक आयोगाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी संवाद , ठाण्यातील बेडेकर महाविद्यालय आयोजीत करण्यात आला होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी आज संवाद साधला. मतदार यादीत नाव येण्यासाठी काय करावे लागेल, कोणता […]Read More
मुंबई दि.18( एम एमसी न्यूज नेटवर्क): मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेला सत्र न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. मात्र माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या […]Read More
बुलडाणा दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले याचा निषेध नोंदवण्यासाठी, सभा रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडें मनसे कार्यकर्त्यांसह शेगाव येथे येत असताना पोलिसांनी हा ताफा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अडविला. त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली व त्याच ठिकाणी रास्ता रोको […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभीकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करा तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते क्रॉक्रींटकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले. त्याचप्रमाणे कोकण […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सावरकरांना भारतरत्न मिळण्यासोबतच अनेक मुद्द्यावर शिवसेनेची स्वतःची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. असे असूनही अत्यंत हीन पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत असे डॉ नीलम गोऱ्हे यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आशिष शेलार यांनी निराधार विधान केले आहे. आशिष शेलार यांचा सुरू […]Read More
श्रीहरीकोटा,दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून आज पहिल्या खासगी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. स्कायरूट एरोस्पेस कंपनीच्या या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असं आहे. स्कायरूट एरोस्पेस ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला इस्रो आणि इन स्पेस या केंद्रानेही मदत केली. विक्रम सबऑर्बिटल रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन […]Read More
शेगाव, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील जनतेने मोठे प्रतिसाद व प्रेम दिलेले आहे हे काही लोकांच्या पचनी पडलेले दिसत नाही. राहुल गांधी यांनी एका सभेत बिरसा मुंडा ब्रिटांशासमोर झुकले नाहीत हे सांगताना त्याची तुलना सावरकरांशी केली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर […]Read More