mmc

महिला

16 वर्षाच्या मुलीचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या अरबी समुद्रात वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटर चे अंतर न थांबता पोहून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प सोलापूरची कन्या किर्ती नंदकिशोर भराडिया या 16 वर्षीय मुलीने केला आहे.हे अंतर पार करण्याकरिता किर्ती सलग 8 ते 10 तास समुद्रात पोहणार आहे. अशी माहिती तिचे […]Read More

Featured

आगामी सर्व निवडणूका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): २०१४ पासून शिवसंग्राम भाजपा सोबत घटक पक्ष म्हणून कार्यरत आहे .आगामी सर्व निवडणूका शिवसंग्राम भाजपा सोबतच लढवणार आहे,अशी माहिती शिवसंग्राम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका देखील शिवसंग्राम सर्व ताकदीणीशी लढणार […]Read More

ट्रेण्डिंग

ऋतुजा लटके यांना शपथ

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवसेना उध्दव ठाकरे Shiv Sena Uddhav Thackeray गटाच्या नवनिर्वाचित आमदार ऋतुजा लटके यांना आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.Rituja Latke विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, आमदार अनिल परब , सुनील प्रभू आदी मान्यवर यावेळी […]Read More

राजकीय

सीमा प्रश्नी न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र कर्नाटक Maharashtra Karnataka सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री […]Read More

मनोरंजन

लोकमान्यांचा जीवनपट मालिकेतून उगडणार, हा अभिनेता मुख्य भूमिकेत

मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जहाल राष्ट्रवादी नेते लोकमान्य टिळक यांचा जीवनपट आता टिव्ही मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दशमी क्रिएशन्स निर्मित लोकमान्य ही मालिका 21डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता  Zee मराठी वाहिनीवरून आपल्या भेटीस येत आहे. टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा […]Read More

महानगर

जोगेश्‍वरीत तीन दिवस ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मिसळ व बिर्याणी म्हटली की तोंडाला पाणी सुटले नाही तर नवलंच…. त्यातच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील मिसळ व बिर्याणीच्या चवीचा आस्वाद एकाच छत्राखाली घेता यावा यासाठी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रामध्ये २ ते ४ डिसेंबर असे तीन दिवस ‘मिसळ व बिर्याणी महोत्सव’ चे आयोजन करण्यात आले आहे.Three days ‘Misal and Biryani Festival’ […]Read More

पर्यावरण

वाघोबाने चक्क रोखून धरला हमरस्ता

वर्धा, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्याच्या सेलू – गरमसुर-मासोद रस्ता काल रात्री चक्क वाघाने रोखला, वाघाने दिलेल्या डरकाळी चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.tiger almost stopped Hamrasta वर्धा बोर अभयारण्य भागातील सेलू – गरमसुर – मासोद परिसरात रात्री चक्क वाघाने रस्ता रोखून धरला. काहीकाळ वाघ हा रस्त्यावर बसून होता. तेथून चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सामान्य माणसाला समोर ठेवून पत्रकारांनी काम करावे

पुणे दि.२१: (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आर.के. लक्ष्मण यांनी ज्याप्रमाणे सामान्य माणसाच्या व्यथा व्यंगचित्रातून मांडल्या तसे सामान्य माणूस समोर ठेवून, त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात त्या बोलत होत्या. […]Read More

गॅलरी

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. Inauguration of Martyr Shivram Hari Rajguru Memorial. जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई महानगरात सुरू झाले पहिले हवेतील रेस्टॉरंट

ठाणे दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोवा, नोएडा आणि पुण्यात स्काय डायनिंग हॉटेल सुरु झाल्या नंतर आता मुंबईजवळ ठाण्यात पहिल्यांदाच काल पासून स्काय डायनिंग हॉटेल भिवंडीत सुरु झाले आहे. या स्काय डायनिंग हॉटेलचा थरार आता मुंबई, ठाण्यातल्या नागरिकांना घेता येणार आहे, 120 फूट उंच आणि 360 डिग्री मध्ये फिरणाऱ्या या हॉटेल मध्ये बसण्याची व्यवस्था 180 […]Read More