mmc

Featured

वाढवण बंदराच्या विरोधात आझाद मैदानात 

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२१ नोव्हेंबर या जागतिक मच्छीमार दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’च्या घोषणा देत पालघर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आज आझाद मैदानात आक्रोश मोर्चा काढत वाढवण बंदराच्या उभारणीचा जोरदार विरोध दर्शविला. १९९८ मध्ये स्थानिकांच्या एकजुटीने रद्द करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराने पुन्हा डोके वर काढले आहे. पुन्हा हे बंदर […]Read More

बिझनेस

‘रसना’च्या संस्थापकाचे निधन

मुंबई,दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रसना कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरिज पिरोदशॉ खंबाटा (85)  निधन झाल्याचे वृत्त कंपनीने प्रसिद्ध केले आहे. सत्तरच्या दशकात महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून स्वस्तात मस्त अशा घरी तयार करता येणाऱ्या रसना शीतपेयाचा भारतीय बाजारपेठेत प्रवेश झाला. Rasana-founder-areez-khambatta-no-more लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या या शीतपेयाची I Love U Rasana ही जाहीरातही आवडीने […]Read More

Breaking News

लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित मालिका लवकरच या मराठी चॅनेलवर.

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे मोठाले पोस्टर गेली काही दिवस मुंबईत लावण्यात आले होते. त्यामुळे सध्याच्या राजकीय गोंधळाच्या वातावरणात हे पोस्टर कुणी लावले आणि नेमका अर्थ काय अशा चर्चाना उधाण आले होते. मात्रा आता त्याचा उलगडा झाला आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल करत इंग्रज सरकारला धारेवर […]Read More

ट्रेण्डिंग

हा अभिनेता ठरला ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इअर’ पुरस्काराचा

पणजी,गोवा, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) 53व्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात सुपरस्टार चिरंजीवीला ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या चित्रपट महोत्सवात याबाबत विशेष घोषणा केली. मात्र, या सोहळ्यादरम्यान चिरंजीवी उपस्थित नव्हते. चिरंजीवी प्रामुख्याने तेलुगु सिनेमात काम […]Read More

Breaking News

कतार येथील फिफा वर्ल्ड कपच्या तयारीसाठी घामाबरोबरच वाहिले आहे हजारोंचे

कतार, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बहुचर्चित फिफा वर्ल्ड कपला कालपासून सुरुवात झाली आहे. फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद कतारकडे आहे. २९ दिवसांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी गेल्या १२ वर्षांपासून कतारमध्ये तयारी सुरू आहे. परंतु दरम्यान, एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेपाळसह भारतातील हजारो जणांना या तयारीत आपला प्राण गमवावा लागला आहे. ७ नवीन स्टेडियम, १०० […]Read More

पर्यावरण

लाकूड माफियांना मोकळीक

उत्तर प्रदेश, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये हिरवी झाडे तोडण्याचे काम लाकूड माफियांकडून केले wood mafia जात असून वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे माफिया निर्भयपणे हिरवी झाडे तोडून विकत आहेत. यावर ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवून पर्यावरण वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील जेहानाबाद व हुसेनगज पोलीस ठाणे हद्दीतील अनेक ठिकाणी माफियांकडून […]Read More

पर्यटन

भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक…कोनेमारा पब्लिक लायब्ररी

चेन्नई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ब्रिटीश राजवटीत चेन्नई शहराच्या माजी गव्हर्नरांपैकी एक असलेल्या लॉर्ड कोनेमारा यांच्या नावावरून कोनेमारा सार्वजनिक वाचनालय हे 1890 मध्ये बांधले गेले. हे भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे आणि 600,000 पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह आहे. चार नॅशनल डिपॉझिटरी लायब्ररींपैकी एक असण्यासोबतच, कोनेमारा पब्लिक लायब्ररी One of the […]Read More

करिअर

MPPEB मध्ये लॅब असिस्टंटसह 370 पदांसाठी भरती

मध्य प्रदेश , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये गट 2 उपसमूह 3 अंतर्गत 350 हून अधिक पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (MPPEB) द्वारे जाहिरात केलेल्या या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार peb.mp.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रदान केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू […]Read More

Lifestyle

क्विनोआ चिल्ला कसा बनवायचा

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ब्रेकफास्ट क्विनोआ चिल्ला हा एक निरोगी आणि वजन कमी करण्यासाठी अनुकूल नाश्ता आहे, क्विनोआ चिल्ला हे पोषक तत्वांचे भांडार आहे How to make Quinoa Chilla ही रेसिपी क्विनोआ चिल्ला आहे, जी फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि स्वादिष्ट खाण्याची इच्छा असेल, […]Read More

मनोरंजन

मराठी चित्रपटाला दुय्यम वागणूक-‘सनी’ चेअनेक शोज रद्द

मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या भाऊगर्दीत अनेक आशय संपन्न मराठी चित्रपटांची गळचेपी होत असल्याचे चित्र राज्यभर सर्वत्रच दिसू लागले आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शीत आणि ललित प्रभाकर याची प्रमुख भूमिका असलेल्या सनी या चित्रपटाला देखील सध्या चित्रपटगृह मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. Sunny Marathi Movie Starring Lalit Prabhakar, […]Read More