mmc

Featured

मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यालय

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात य्ईल अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. काल मंत्रालयात तारपोरवाला मत्स्यालयासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भातील निर्देश विभागाला दिले.A new world-class aquarium in Mumbai हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करता येईल […]Read More

ऍग्रो

कळमना एपीएमसीत मिर्ची बाजारात आग

नागपूर, दि. २३ :नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास मिर्ची मार्केटला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेड मधील मिर्ची पूर्णतः जळून खाक झालेली आहे. या आगीत अंदाजे दोन ते तीन कोटीच्या घरात सुखी मिर्ची जळून नुकसान झालं आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असाच प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपुरातील कळमना […]Read More

ट्रेण्डिंग

पालघर जिल्ह्याला पुन्हा बसला भूकंपाचा धक्का

पालघर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज सकाळी चार वाजून चार मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या मध्यम स्वरूपाचा भूकंपाचा धक्का होता. सकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. पालघर जिल्ह्यात 2018 पासून म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी पासून हिवाळ्याच्या दिवसांत भूकंपाचे धक्के […]Read More

महानगर

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२२ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या १५ डिसेंबर २०२२ पूर्वी पाठवावीत, असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.   पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार […]Read More

मनोरंजन

ट्वीटर ब्ल्यू टीकसाठी अजून वाट पहावी लागणार

मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्वीटरचे नवीन मालक एलॉन मस्क सध्या कंपनीची घडी नीट बसवण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांच्या कडक धोरणाला कंटाळून अनेक उच्चपदस्थांनी राजीनामे दिल्याचे, तसेच असेच अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिसून येत आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या ट्वीटर वरील बोगस खात्यांचा सुळसुळाट कमी करून ब्ल्यू […]Read More

पर्यटन

कोल्हापुरात उतरले एअरबस समकक्ष १४६ आसनी विमान

कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाइट लँडिंग सुविधेनंतर आता आसन क्षमता मोठी असणारे पहिलेच विमान कोल्हापूर विमानतळावर आज उतरले.कोल्हापूर विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी १४६ आसनांचे मोठे विमान उतरले. मुंबईहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूर विमानतळावरील नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले.एमब्ररर ई १९५-ई २ प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान १४६ आसनी […]Read More

राजकीय

राज्याला नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर कोशीयारी यांच्या जागी पुढील काही दिवसात नवीन राज्यपाल येण्याची शक्यता आहे, कोशियारी यांना दिल्लीत बोलावण्यात आले असून ते पुढील दोन दिवसात केंद्रातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.State likely to get new governor सध्या राज्यपाल भगतसिंग कोशियारी चर्चेत असून यापूर्वीही त्यांच्या अनेक निर्णय आणि वक्तव्यांनी ते सतत चर्चेत राहिले […]Read More

Featured

न्युमोनिया आजारास प्रतिबंध करण्यासाठी पालिकेचे विशेष अभियान

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशात ५ वर्षाखालील बालमृत्यू दर हा दर हजारी जिवंत बालकांच्या पाठीमागे ७४ वरुन ३७ वर आलेला आहे, असे असले तरीही परिणामकारक उपचार व लस उपलब्ध असूनही बालकांमध्ये होणा-या न्युमोनिया ह्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने […]Read More

करिअर

आता पदवीसाठी चार वर्षे

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वविद्यालय अनुदान आयोगाने (University Grant Commission)  12 नंतरच्या पदवी शिक्षणामध्ये एका वर्षाची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे संपूर्ण देशभर 12१ नंतर बी.ए., बी.कॉम. आणि बीएमसी सह अन्य आधी तीन वर्षांचे  असणारे पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचे होणार आहेत. शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून, सर्व विद्यापीठांचे नवीन विद्यार्थी […]Read More

ट्रेण्डिंग

अमरावती येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा..

अमरावती, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापुर येथे दिल्ली येथील लवजिहाद दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.Grand march on behalf of Hindutva organization in Amravati.. दिल्लीतील झालेली घटना अमानवी असून लवजिहाद संदर्भात कडक कायदा लागू करावा अशी मागणी दर्यापुरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आली. मोर्चामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेसह […]Read More