mmc

राजकीय

राज्यपालांनी आम्हाला महाराष्ट्र शिकवू नये

मुंबई,दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाराष्ट्र काय हे आम्हाला राज्यपाल कोश्यारींनी शिकवू नये. मी पदाचा मान राखतोय. अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही,’ असा तिखट विधान करत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका केली. मुंबईतील नेस्को सेंटर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

जाणून घ्या Antibiotics वापराबद्दल ICMR च्या नवीन गाईडलाईन्स

नवी दिल्ली,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉक्टरांकडून सर्रास होणाऱ्या Antibiotics च्या वापराबाबत कडक भूमिका घेत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने त्याच्या वापरावर नियंत्रण आणणाऱ्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांना Antibiotics लिहून देताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्हायरल ब्राँकायटिस आणि कमी तीव्रतेच्या तापासाठी Antibiotics लिहून देताना, डॉक्टरांना टाइमलाइन पाळण्यास सांगण्यात आले […]Read More

पर्यटन

जगातील सर्वात मोठे वॉर्डरोब…हवेली खादीम

हैदराबाद, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुराण हवेली हे निजामांचे अधिकृत निवासस्थान होते. हे हवेली खादीम म्हणूनही ओळखले जाते, पॅलेसमध्ये 150 वॉक-इन कपाटांसह 240-फूट लांब लाकडी चेंबर आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठे वॉर्डरोब बनते. हे यू-आकाराचे कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये मध्यभागी एक मजली इमारत आहे जी युरोपियन वास्तुकलाने प्रभावित आहे. हवेलीमध्ये एक संग्रहालय आहे ज्यामध्ये हैदराबादचे […]Read More

करिअर

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2022

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2022 साठी, ssc gd constable recruitment 2022 एसएससीने जीडी कॉन्स्टेबलची सुधारित रिक्त जागा जारी केली आहे. या अंतर्गत, भरतीमध्ये आणखी 20,000 हून अधिक नवीन पदे समाविष्ट करण्यात आली आहेत. नवीन रिक्त पदांच्या यादीनुसार, एकूण 45,284 पदे भरतीद्वारे भरली जातील. त्याच वेळी, अर्ज करण्याची अंतिम तारीख […]Read More

Lifestyle

पौष्टिकतेने युक्त बदाम सूप बनवण्याची सोपी रेसिपी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बदामाच्या सूपमध्ये भरपूर गुणधर्म असतात आणि ते बनवण्यासाठी बदाम आधी उकळून त्यांची कातडी काढली जाते. बदामाचे सूप लहान असो वा प्रौढ सर्वांना दिले जाऊ शकते. चला जाणून घेऊया पौष्टिकतेने युक्त बदाम सूप बनवण्याची सोपी रेसिपी. An easy recipe to make nutritious almond soup. बदाम सूप बनवण्यासाठी साहित्य बदाम – […]Read More

देश विदेश

कर्नाटक सरकार अन्य राज्यातील ‘कन्नड’ माध्यमाच्या शाळा सुधारण्याकडेही लक्ष देणार

बंगळुरू,दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दाक्षिणात्य राज्ये आपली भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी नेहमीच जागृत असल्याचे आपण पाहतो. याचा अजून एक प्रत्यय आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या घोषणेतून आला आहे. अन्य राज्यातील आणि कर्नाटकसीमावर्ती भागातील कन्नड माध्यमाच्या शाळांच्या गुणवत्तांत्मक सुधारणांसाठी सरकार विशेषत्वाने प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी आज जाहीर केले. कन्नड भाषा ही […]Read More

विदर्भ

आयुष्यभर ईतरांचे बुट चमकावणाऱ्याचा मुलगा झाला विक्रीकर निरीक्षक.

वाशिम, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मागील पाच दशकांपासून  वाशीम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बुट पॉलीश करण्याच्या आपल्या पारंपारीक व्यवसायातून कुटूंबाचा चरितार्थ चालविणारे रामभाऊ खंदारे यांचा उच्च शिक्षीत मुलगा दिपक खंडारे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली आहे.A sales tax inspector आयुष्यभर […]Read More

पर्यटन

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये हेरिटेज वॉक सुरू

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे.Heritage Walk begins at Hafkin Institute या उपक्रमाची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज […]Read More

Breaking News

कोसिया आणि टीसा चे कौशल्य प्रशिक्षण शिबिर

ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) व चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसिआ) यांच्या वतीने गेल्या 7 वर्षांपासून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू तरुण व तरुणींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत असून ह्या कार्यक्रमाचे मुख्य धेय्य रोजगार निर्मिती करणे,रोजगार वाढविणे व प्रशिक्षणार्थीला उद्योगाशी निगडित संपूर्ण व्यावहारिक […]Read More

महानगर

वर्षभरात धावणार आरे ते बीकेसी मेट्रो रेल्वे..

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतातल्या सर्वात कठीण गणल्या जाणाऱ्या मेट्रो ३  या भूमिगत रेल्वे  प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी दरम्यान डिसेंबर २०२३ मध्ये म्हणजे अवघ्या वर्षभरात कार्यान्वित होणार असून त्यानंतर अवघ्या ६ महिन्यातच दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे.  बीकेसी ते कुलाबा या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची माहिती मेट्रो ३ […]Read More