mmc

Breaking News

महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण आज मंत्रालय तळमजला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.Salute to Mahatma Jyotiba Phule यावेळी माजी मंत्री आ. छगन भुजबळ, चित्रकार राजेश सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती. ML/KA/PGB […]Read More

राजकीय

राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या इच्छेच्या वृत्ताबाबत राजभवनाचं स्पष्टीकरण

मुंबई,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले दिसत आहे. शिवरायांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टिका केली जात आहे.राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आता राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त काही माध्यमांवर झळकले आणि व्हायरल झाले. याबाबत राजभवनाने स्पष्टीकरण दिले […]Read More

Featured

अफजखानाच्या कबरीबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात निकाली

दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलानच्या कबरी बाहेरचे अनधिकृत बांधकाम उध्वस्त करण्याच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे.The petition regarding Afzkhana’s grave was settled in the Supreme Court या महिन्यात अफझल खानच्या कबरी लगत केलेले १९ खोल्यांचे बांधकाम आणि इतर अतिक्रमण राज्य सरकारच्या वन विभाग आणि महसूल विभागाने […]Read More

विदर्भ

नागपूरात थंडी वाढली, पारा 11.2 डिग्रीवर …

नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेल्या तीन दिवसांपासून नागपूरात पारा घसरत असून थंडी चा जोर चांगलाच वाढला आहे . त्यामुळे सर्वत्र हुडहुडी जाणवू लागली आहे . काल नागपूरात किमान तापमान 11.4 डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आल्याने As the minimum temperature was recorded in Nagpur yesterday at 11.4 degrees Celsius यंदाचा मोसमातील सर्वात थंड दिवस नागपूरकरांना […]Read More

राजकीय

ठाकरे सरकारने मनोज सौनिक समितीचा अहवाल लपविला का?

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray as Chief Minister यांनी स्वतः नेमलेल्या मनोज सौनिक या समितीचा आरे कार शेडबाबतच्या समितीचा अहवाल का लपविला असा सवाल डॉ किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.ते भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.Did the Thackeray government hide the Manoj Saunik committee report? २८ […]Read More

महिला

रामदेव बाबांनी मागितली महिलांची माफी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांनी ठाण्यात महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महिलांची माफी मागितली आहे.Ramdev Baba apologized to women ठाण्यातील ढोकाळी इथे आयोजित एका योग शिबिरात बाबांनी महिलांनी कोणते कपडे घातल्यास त्या कशा दिसतात याबाबत वक्तव्य केले होते, त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता, राज्य महिला आयोगाने ही त्यांना […]Read More

कोकण

किल्ले रायगडचे दर्शन आता हेलिकॉप्टर सफरीने

महाड, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड सर्व शिवप्रेमीना हवाई मार्गाने पाहण्याची सुवर्णसंधी आता अनुभवता येणार आहे. Raigad fort can now be seen by helicopter. शामंतक हॉस्पिलिटी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या शुभारंभ पर्यटन संस्थेच्या माध्यमातून १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी या हवाईसफरीचा आनंद सर्वांना घेता येणार […]Read More

पर्यटन

दिल्लीतील बलाढ्य लाल किल्ला

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  किल्ल्यांबद्दल बोलताना तुम्ही दिल्लीतील बलाढ्य लाल किल्ला चुकवू शकत नाही. 17व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला लाल किल्ला किंवा लाल किल्ला यमुना नदीच्या काठाजवळ 254.67 एकरमध्ये पसरलेला आहे. त्याचा भव्य आकार, उत्कृष्ट कारागिरी आणि ती इतकी चांगली जतन केलेली वस्तुस्थिती यामुळे याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.The […]Read More

करिअर

स्टाफ नर्स भरती

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नॅशनल हेल्थ मिशन, मध्य प्रदेश (NMH, MP) ने स्टाफ नर्सच्या भरतीसाठी staff nurse recruitment अर्ज आमंत्रित केले आहेत. तथापि, ही कंत्राटी पदे आहेत ज्यासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाइनच भरता येतील. विशेष तारखा अर्ज सुरू करण्याची तारीख: 25 नोव्हेंबर 2022 अर्ज करण्याची […]Read More

Breaking News

बल्लारपूर रेल्वे पादचारी पुलाचा भाग कोसळून तेरा जखमी

चंद्रपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील बल्लारशा रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा एक भाग कोसळून 13 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.Thirteen injured as part of Ballarpur railway pedestrian bridge collapses चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात यापैकी 11 अपघातग्रस्त पोहचले असून त्यांना अपघात शुश्रुषा विभागात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तीन अपघातग्रस्त गंभीर आहेत. […]Read More