mmc

राजकीय

राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी पुढे ढकलली

दिल्ली, दि. २९ (एमएमसीन्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी आज होणार नसून संबधित घटना पिठातील एक न्यायाधीश सुट्टीवर असल्याने ती पुढे ढकलली गेली आहे. State power struggle hearing postponed राज्यात तत्कालीन शिवसेनेला खिंडार पडून चाळीस आमदारांनी नवा नेता निवडला आणि महविकास आघाडी सरकार गडगडले. अविश्वास ठरावाला सामोरे न जाताच उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा […]Read More

ट्रेण्डिंग

चीनमध्ये आंदोलकांकडून बीबीसीच्या पत्रकाराला मारहाण

बिजिंग-चीन, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीच्या विरोधात चीनी नागरीकांकडून प्रचंड निदर्शने सुरू आहेत. चीनची राजधानी बिजिंगसह शांघाय, चेंगडू, वुहान आणि शिआन या महत्त्वांच्या शहरांमध्ये आंदोलक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढत आहे. करोनाग्रस्तांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. याच […]Read More

खान्देश

घृणास्पद कृत्य -आश्रमातील अल्पवयीन मुलींवर संचालकाकडून बलात्कार

नाशिक,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधार आश्रमात राहणाऱ्या सहा अल्पवयीन मुलींवर संचालकानेच बलात्कार केल्याची घृणास्पद  घटना उघडकीस  आली आहे. सुरुवातीला आश्रमातील एका पीडित मुलीने संचालकाने अत्याचार केल्याची बाब आपल्या आई वडिलांना सांगितली होती. त्यावरून आई-वडिलांनी पीडित मुलीसह म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पीडित मुलीने फिर्याद दिल्यावर म्हसरूळ पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेत चौकशी सुरू […]Read More

Featured

लाकडी ओंडक्यापासून साकारल्या पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक दिवसापासून मुंबईतील उद्यानांची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती मात्र त्यानंतर महापालिकेने पालिकेची सर्व उद्याने अत्याधुनिक व सुशोभित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यानात अनेक नवनवीन बदल केले जाऊ लागले आहेत. उद्यानात वाचनालय, मनोरंजन उद्याने अशा संकल्पना राबवत असताना आता नव्याने उद्यानात लाकडी ओंडक्यापासून पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे. बोरिवली […]Read More

पर्यटन

देशात २०२३ मध्ये बांबू पासून इथेनॉईल निर्मितीला सुरुवात

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीएनजी पंप सुरू करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, तांदूळ, ऊस पासून इथेनॉल उत्पादन सुरू असून आसामसह देशातील अनेक प्रांतात बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना बांबूचा योग्य मोबदला मिळावा यासाठी आसाम मध्ये बांबूपासून इथंनाईल निर्मिती करण्यासाठी संशोधन सुरू असून २०२३ पर्यंत आसाम मध्ये बांबू […]Read More

महानगर

प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. […]Read More

महानगर

बेळगाव कोर्टाचे संजय राऊतांना समन्स

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे.Belgaum court summons Sanjay Raut बेळगाव कोर्टाने पाठवलेलं समन्स आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर संजय राऊत म्हणाले आहेत की, सीमाभागातील बांधांवर […]Read More

क्रीडा

या आहेत भारतीय ऑलिंम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

मुंबई,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘पायोली एक्सप्रेस’  म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध धावपटू आणि विद्यमान खासदार पी. टी. उषा  या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए)पहिली महिला अध्यक्ष होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 27 नोव्हेंबरची मुदत होती, ती संपली आहे. या पदासाठी केवळ पी.टी.उषा यांनी अर्ज दाखल केला होता, त्यात त्यांची बिनविरोध निवड झाली.भारतीय ऑलिम्पिंक […]Read More

ट्रेण्डिंग

ऋतुराज गायकवाडचा जागतिक विक्रम

अहमदाबाद,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघातील सलामीचा युवा फलंदाज ऋतूराज गायकवाडने आज एका षटकात सात षटकार ठोकून जागतिक विक्रम केला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. महाराष्ट्र संघाचा कर्णधार असलेल्या ऋतूराजने आज विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत उत्तरप्रदेश विरुद्ध फलंदाजी करताना हा विक्रम केला आहे. उत्तरप्रदेशचा गोलंदाज शिवा […]Read More

महाराष्ट्र

लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी हिंदू संघटनांचा मूक मोर्चा

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लव्ह जिहाद विरोधी कायदा Anti-Love Jihad Act तात्काळ करावा आणि धर्मांतर विरोधी कायदाही लागू करावा, दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, या मागणीसाठी हिंदू संघटनांच्यावतीने आज शहरात मूक मोर्चा काढण्यात आला.Silent March of Hindu Organizations for Anti-Love Jihad Act दिल्लीच नव्हे तर, राज्यात लव्ह जिहादची […]Read More