मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास काँग्रेस नगरसेवकांचे प्राधान्य, बीएमसीतील बँक ठेवीची श्वेतपत्रिका
मुंबई, दि 9 मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आझमी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आज महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाची पाहणी करून कार्यालयाचा ताबा घेतला. या कार्यालयात वास्तूदोष असल्याचे सांगत शिंदेसेनेने ते नाकारले होते, वास्तूदोष हा ज्याचा त्याचा भावनेचा प्रश्न आहे, काँग्रेस पक्षासाठी मात्र सर्वसामान्य मुंबईकरांचे हित महत्वाचे आहे. कार्यालयाची दिशा महत्वाची नाही तर विकासाची दिशा […]Read More