Milind

महानगर

रस्‍ते काँक्रिटीकरण कामे करताना सूक्ष्म नियोजन करावे, महानगरपालिका आयुक्त श्री.

मुंबई, दि १३‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण वेगाने सुरू आहे. काँक्रिट रस्त्यांमुळे वाहतुकीचा वेग आणि सुलभता वाढत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ तसेच इंधनाची लक्षणीय बचत होत आहे. काँक्रिटीकरण टप्पा १ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांपैकी तब्बल ७७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत, तर टप्पा २ अंतर्गत ५२ टक्के कामे पूर्णत्वास […]Read More

राजकीय

लाचखोरीप्रकरणी मंत्र्याचे कार्यालय सिल केल्याची घटना अत्यंत गंभीर, झिरवाळ यांनी

मुंबई, दि १३राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालयच सिल केले आहे. या घटनेने भाजपा महायुती सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या लाचखोरीची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]Read More

महानगर

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणारउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि, १३ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्यमंत्री […]Read More

सांस्कृतिक

महाशिवरात्रि निमित्त ब्रह्माकुमारीज मध्ये सहस्र शिवलिंग दर्शन व आरोग्य शिबीराचे

पुणे, दि १३: : महाशिवरात्रि पर्वानिमित्त ब्रह्माकुमारीज यांच्या वतीने “सहस्र शिवलिंग दर्शन” आणि आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सहस्र शिवलिंग चे दर्शन १४ व १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ब्रह्माकुमारीज सेंटर, रायकर फार्म हाऊस, बाणेर येधे घेता येणार आहे. महाशिवरात्रिच्या दिवशी 15 फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबीराचे ही आयोजन करण्यात आले […]Read More

महानगर

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या

मुंबई, दि. १३महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या वतीने आयोजित व ऊर्जा संवर्धनावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. सांताक्रूझ (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी मनोज रामकिशोर कनोजिया (इयत्ता १० वी) याने या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा नावलौकिक वाढवला आहे. ‘ऊर्जा संवर्धन’ या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शिकारपूर सोशल फाऊंडेशन आणि एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि १३: सायबर क्षेत्रात नजिकच्या भविष्यात अनेक संधी आणि अभ्युदयाच्या विविध शक्यता आहेत. मात्र, त्यासाठी उच्चशिक्षणाच्या जोडीने विविध ज्ञानशाखांची कौशल्ये, विदेशी भाषांवर प्रभुत्व मिळवा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची मानसिकता मिळवा, असे प्रतिपादन सायबर क्राईम क्षेत्रातील महिला तज्ज्ञांनी केले. सायबर क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण कमी आहे, ते लवकरच वाढेल, असा आशावादही या तज्ज्ञांनी व्यक्त केला.राष्ट्रीय महिला […]Read More

ट्रेण्डिंग

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण: ३७ वर्षांनंतरचा दुर्मिळ योग आणि जागतिक

जितेश सावंत या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, दुपारी ०३.२६ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ७.५७ वाजता संपेल.ह्या ग्रहणाचा कुंभ राशी आणि धनिष्ठा नक्षत्रावर अधिक प्रभाव दिसेल.वर्षातील पहिले सूर्यग्रहण खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषीय अशा दोन्ही दृष्टीने अत्यंत विशेष ठरणार आहे. या ग्रहणाचे वेगळेपण म्हणजे सुमारे ३७ वर्षांनंतर एक अत्यंत […]Read More

शिक्षण

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता

मुंबई दि १२ :- राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील 5 हजार 12 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

“चला… चला काश्मीर!” – पुणेकरांना काश्मीर आयकॉनचे भावनिक आवाहन

पुणे, दि १२: काश्मीर आणि महाराष्ट्र यांचे नाते केवळ पर्यटनापुरते मर्यादित नसून ते आपुलकी, विश्वास आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे, असे मत काश्मीर आयकॉन संघटनेने व्यक्त केले आहे. पुण्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात काश्मीर आयकॉनने पुणेकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत काश्मीर पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन केले आहे. यावेळी काश्मीर आयकॉनचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More

राजकीय

नागरीक मरनयातना भोगत आहे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष… खा संजय दिना

मुंबई, दि. ११ – मुंबई उपनगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री खुलेआम होत असून ईशान्य मुंबई परिसर डंम्पिग ग्राऊंड झाला आहे. प्रदुषणाच्या विळख्यामुळे हे शहर आता राहणे योग्य राहिले नाही. शहरातील डम्पिंग ग्राऊंड मधील वैद्यकीय कच-यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने स्थानिक नागरीकांचे आयुमान कमी झाली आहे. स्थानिकांना विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांनी ग्रासले असून […]Read More