Milind

महानगर

शिवरायांच्या विचारांची तलवार आणि बाबासाहेबांची लेखणी हीच आमची हत्यारे —

मुंबई, दि १२कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ सिझन सहा मधून ज्या पद्धतीने आपल्याला काढण्यात आले ती पद्धत केवळ अन्यायकारक नसून जाणून-बुजून केलेल्या भेदभावाचा आणि अपमानाचा स्पष्ट नमुना आहे अशा शब्दात या कार्यक्रमातील आघाडीची स्पर्धक दिव्या शिंदे हिने नुकतीच मुंबईतील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.या वेळी तिच्यासोबत लोकांचे दोस्त […]Read More

पर्यावरण

डॉ. मोहन धारिया यांच्या जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारीला ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’

पुणे, दि १२– पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेतर्फे दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे येथे सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून ‘नाळ’ चित्रपटातील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध बालकलाकार श्रीनिवास पोकळे प्रमुख उपस्थिती दर्शविणार आहेत. […]Read More

विदर्भ

सह्याद्रीतील रानमेवा आता वाशीममध्ये

वाशीम दि १२ (राम धनगर ): कोकण किनारपट्टी व सह्याद्रीच्या सदाहरित जंगलांमध्ये आढळणारा रानमेवा म्हणून ओळखला जाणारा पान जांभूळ (वॅक्स अॅपल) अर्थात जांभ आता वाशीमच्या उष्ण कटिबंधीय वातावरणातही बहरला आहे. जिल्ह्यातील शिरसाळा येथील प्रयोगशील शेतकरी दत्तराव इंगोले यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात वॅक्स अॅपलची यशस्वी लागवड करून आर्थिक प्रगतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. दत्तराव […]Read More

महानगर

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल कडून अजितदादा पवार यांना

मुंबई, दि ११- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग सेलची जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्याबाबत एकमताने निर्धार करण्यात आला आहे. “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हे अजितदादा पवार यांचे ध्येय पुढे नेण्यासाठी मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशी राज्यात सहा […]Read More

महानगर

भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

मुंबई, दि. ११: मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग आता देशातला सर्वांत पहिला संगीतमय रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमरसन्स गार्डन जवळ करण्यात […]Read More

पर्यावरण

देशातील पहिल्या ‘ मुंबई क्लायमेट वीक’चे 17 ते 19 फेब्रुवारी

मुंबई, दि. ११ : हवामान बदलाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा मंच उभारला जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या क्लायमेट वीकच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील शासन नेते , उद्योग क्षेत्रातील प्रमुख, हवामान तज्ज्ञ, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पहाटे ६ वाजता औंध–बोपोडी प्रभागाची पाहणी

पुणे, दि ११: पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असून ते अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. आज पहाटे ६ वाजता त्यांनी औंध–बोपोडी प्रभागात प्रत्यक्ष फील्डवर उतरून नागरिकांच्या विविध समस्या आणि नागरी सुविधांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर वाडेकर यांनी बोपोडी आरोग्य कोठी, नाईक चाळ, भीमज्योत नगर, सर्व्हे नं. […]Read More

महानगर

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष […]Read More

राजकीय

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची

पुणे, दि १०:विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि गटनेते गणेश बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पुणे शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री […]Read More

महानगर

भूखंड, निवासी – व्‍यावसायिक इमारती, व्‍यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा

मुंबई, दि १०मालमत्‍ताकर भरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या तसेच पुरेशी आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये अशा थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे. निर्धारित कालावधीत थकबाकी रक्कम भरली नाही तर संबंधित मालमत्तेवर जप्तीची तसेच पुढील टप्प्यात लिलावाची कारवाई करण्यात […]Read More