मुंबई दि १९ : भारत व फ्रांस संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच संपन्न झाला. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या पाहुणचाराला लोकभवनातर्फे अस्सल मराठी तडका देण्यात आला होता.परराष्ट्रमंत्री एस जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा समावेश असलेल्या पंतप्रधानांच्या शिष्टमंडळासाठी लोकभवनातर्फे वडा पाव व मिसळ पाव यांचा समावेश करण्यात आला […]Read More
जितेश सावंत भारतीय शेअर बाजारासाठी आजचा गुरुवार ‘ब्लॅक थर्सडे’ ठरला. आज बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात स्थिर वाटणारा बाजार दुपारनंतर अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. सेन्सेक्स १४०० अंकांपेक्षा जास्त गडगडला निफ्टीने २५,४०० चा महत्त्वाचा आधार (Support Level) तोडला आहे. या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. व गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. बाजाराला रसातळाला नेणारे ५ […]Read More
मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या वतीने “मराठा व समकालीन शस्त्रांचे फिरते संग्रहालय” या उपक्रमाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. […]Read More
मुंबई, दि १९: विक्रोळी कन्नमवार नगरातील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळात प्रभात समयी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी मंडळाचे सल्लागार मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी,मंडळाचे अध्यक्ष विवेक गायकवाड, सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे,उपाध्यक्ष निवृत्ती मस्के,माजी अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य सुरेश सरनोबत,माजी अध्यक्ष,ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक कृष्णा काजरोळकर,माजी सचिव संजय मयेकर आदिंची भाषणे झाली.ज्याच्या हृदयात छत्रपती शिवाजी […]Read More
मुंबई, दि १९ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे हजारो स्वच्छता कर्मचारी मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी समर्पित भावनेने अविरतपणे कार्यरत असतात. हे कार्य करत असताना त्यांचे आरोग्यदेखील महत्त्वाचे असते. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाच्या पुढाकाराने आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी कर्करोग तपासणी आणि जनजागृती करिता विशेष […]Read More
मुंबई, दि १९छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ अंतर्गत, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमानंतर दादर येथील क्रीडा भवन येथे महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीच्या […]Read More
किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
पुणे, दि १९– छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या […]Read More
मुंबई, दि १९ महापालिकेतील वैधानिक समित्यांच्या नव्या वाटपात नवनिर्वाचित शिवसेना नगरसेविका वनिता नरवणकर यांना एकाही समितीवर स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा रंगली आहे.दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाच्या फक्त दोनच नगरसेविका निवडून आल्या त्यातील एक नगरसेविका यामिनी जाधव यांची स्थायी समितीवर वर्णी लागली असून दुसऱ्या निवडून आलेल्या वनिता नरवणकर यांची कोणत्याही समिती वर […]Read More
अकोला दि १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना म्हणून अकोल्यातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे व चतुर्भुज आर्टचे संचालक अनिल काळे यांच्या संकल्पनेतून ३०,००० स्क्वेअर फूट रांगोळी काढून महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. १५ विद्यार्थ्यांनी सहा दिवसाच्या अथक परिश्रमातून ही प्रतिमा साकारली आहे. पाच […]Read More
नवनिर्वाचित नगरसेवकांनी पालिका अधिका-यांना विचारला जाब मुंबई, दि. १८ – भांडुप विधानसभेतील नागरी समस्या सोडविण्यासाठी पालिका उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भांडुप मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच सर्व विभागातील पालिका अधिकारी उपस्थित होते. पाणी, सुलभ शौचालय, रस्ता रुंदीकरण या सारख्या विषयांवर जोरदार चर्चा करण्यात आली. भांडुप […]Read More