मुंबई, दि २४बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर करण्यात येणार आहेत.* प्रारंभी, माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे हे शिक्षण खात्याचे अर्थसंकल्पीय अंदाज माननीय शिक्षण समितीस बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण समिती सभागृह, दुसरा मजला, मुख्य इमारत, महानगरपालिका मुख्यालय […]Read More
मुंबई दि २४ : राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोग निदान आणि उपचारांसाठी तीन टप्प्यात रुग्णालयांची निर्मिती करण्यात येत आहे, त्यासाठी शासनाचा निर्णय झाला असून निधीची तरतूदही करण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना सुनील प्रभू यांनी उपस्थित केली होती त्यावर अमीन पटेल, सुलभा खोडके आदींनी उपप्रश्न […]Read More
मुंबई, दि २४मालमत्ताकर थकविणा-या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमे अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने काल, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी, एकूण १२ मालमत्तांची जाहीर ई – लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात १० मोकळे भूखंड, १ व्यावसायिक इमारत आणि १ संमिश्र वापराच्या […]Read More
मुंबई : मुंबईची सतत धावणारी जीवनशैली आणि वाढत चाललेलं सिमेंटचं जंगल यातच आता उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी मुंबईकरांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. पण, या वाढत्या तापमानात आकाशात स्वच्छंद भरारी घेणाऱ्या मुक्या पक्ष्यांचं काय? उन्हाच्या चटक्यांनी आणि निर्जलीकरणाने अनेक पक्षी आकाशातून तडफडून खाली कोसळत आहेत. जागतिक तापमानवाढीच्या या भयानक संकटात दक्षिण मुंबईतील निर्भय बनो आंदोलनाचे अध्यक्ष भगवान […]Read More
पुणे, दि २४: नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे आणि पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका निशा मानवतकर, माजी नगरसेवक, संतोष आरडे, […]Read More
मुंबई, दि २४: अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून १० कोटी रुपयांच्या खंडणीचा आंतरराष्ट्रीय कॉल आल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. विजय वडेट्टीवार […]Read More
मुंबई दि २४ : डिजिटल अरेस्ट करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही त्यामुळे अशा पद्धतीचे कॉल किंवा व्हिडिओ कॉल आले तर थेट १९३० या मदत क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा म्हणजे पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न अबू आझमी यांनी उपस्थित केला होता, आशुतोष काळे, अभिजित पाटील यांनी उपप्रश्न विचारले. […]Read More
पुणे, दि २४: किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे वार्षिक महोत्सव “KeyFest 2026” अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा बहुआयामी महोत्सव सांस्कृतिक, क्रीडा तसेच राष्ट्रीय अभिमान जागवणाऱ्या उपक्रमांनी समृद्ध ठरला. या मुख्य महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम “Encore 2026” आणि क्रीडा स्पर्धा “Key Karandak 2026” यांचे […]Read More
मुंबई दि २४ : राज्यात डान्सबार बंदी घालण्यात आली होती तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, मात्र त्यानंतर ऑर्केस्ट्रा बार बाबत केलेले नियम लागू करण्यात आले आहेत, तरीही या नावाने डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींवर तपासणी करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. हा प्रश्न सुभाष देशमुख […]Read More
मुंबई दि २४ : राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व आरोग्यविषयक योजना राबवाव्याच लागतील आणि यासोबतच याच अधिवेशनात कायद्यात बदल करणारं विधेयक आणून त्यांनी धर्मादाय रुग्णांवर खर्च करण्यासाठी राखीव असणारी रक्कम जाहीर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. याबाबतचा […]Read More