मुंबई, दि २५: मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मालाड येथे दिव्याग/मास्टर / जूनियर मेन्स फिजिक मुंबई श्री/ जुनिअर मुंबई श्री २०२६ चे आयोजन, पंडित दीनदयाळ उद्यान क्रीडांगण, जय भवानी नगर, , जय भवानी मार्ग, कासमबाग, मालाड पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते.या […]Read More
मुंबई दि २५ :एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रयत्नांना अजिबात भीक घातली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री […]Read More
मुंबई दि २५ : राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात येणार आहे. यासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी […]Read More
मुंबई: मानखुर्द-शिवाजीनगर आणि मुंबईतील विषारी हवेला कचऱ्याचे ढीग, डंपिंग ग्राउंड आणि बायो-वेस्ट कंपन्यांइतकीच सरकारही जबाबदार आहे. सतत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे येथील रहिवाशांचे सरासरी वय घटून केवळ ३९ वर्षे उरले आहे, तरीही सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. सरकारच्या नजरेत गरिबांच्या जिवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल करत समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी […]Read More
मुंबई दि. २५ : राज्यातील एकोणीस नाही तर नऊ लोकांच्या किडन्या बेकायदेशीर पणे काढण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यावर सखोल चौकशी करण्यात येत आहे, सर्व संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती त्यावर विजय वडेट्टीवार, अर्जुन खोतकर, योगेश सागर यांनी […]Read More
मुंबई दि २५ : चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथील वनविभागाची कोणतीही जागा लोहखनिज खाणीसाठी देण्यात आलेली नाही, कोणालाही वन विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही असा खुलासा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केला. याबाबतचा प्रश्न अस्लम शेख यांनी उपस्थित केला होता. यावर नितीन राऊत, आदित्य ठाकरे यांनी उपप्रश्न विचारले. राज्य वन्यजीव मंडळाने या लोहखनिज प्रकल्पाला […]Read More
मुंबई, दि २४कोकणच्या सुप्रसिद्ध हापूस आंबा ला राज्य फळाचा दर्जा देण्यात आला आहे, ही अभिमानाची बाब असली तरी शासनाच्या विद्यमान नियमांनुसार २२ नाशवंत फळांना हमीभाव देता येत नाही आणि त्या यादीत हापूस आंब्याचा समावेश करण्यात आला आहे. हा निकष आंबा पिकाला लागू करणे अन्यायकारक असून आंबा पिकाला हमीभाव देण्यासाठी शासनाने तातडीने विशेष निर्णय घ्यावा अशी […]Read More
मुंबई, दि २४बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, साईराम अर्थ को. ऑपरेटीव्या सोसायटी, राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टर धीर को. ऑपरेटीव्ह सोसायटी, शुभ कल्याण मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, छत्रपती मल्टीस्टेर केहीर को. ऑपोटीव्ह सोसायटी या सर्व बहुराजीय (मल्टीस्टेट) को. ऑपरेटीव्ह सोसायटी, मराठवाडा अर्बन माजलगांव, लक्ष्मीमाता अर्थन या संस्थेतील […]Read More
महाड, दि २४– इतिहासप्रेमी व संशोधक कलाकार यश घरटकर यांनी आज महाड येथील वीरेश्वर महाराज मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ४ फूट x ३ फूट आकाराचे भव्य चित्र अर्पण केले. सदर चित्र सध्या मंदिरात दर्शनासाठी प्रदर्शित करण्यात आले आहे.हे चित्र मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS) मध्ये जतन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ […]Read More
पुणे, दि २४: पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध–बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्यात उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड, तसेच आरपीआयचे […]Read More