मुंबई दि २६ : राज्यातील घर खरेदीदारांची फसवणूक झाल्यानंतर महारेरा कडून वसुलीचे आदेश जारी होऊनही ती होत नसल्यामुळे त्यासाठी एक विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. याबाबतचा मूळ प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता त्यावर नितीन राऊत यांनी उपप्रश्न विचारला. एकूण वसुली आदेशांपैकी […]Read More
मुंबई दि २६ : मुंबईतील दहिसर, पोयसर , ओशिवरा या नद्यांमध्ये मल मूत्राचे थेट विसर्जन करणाऱ्या तबेल्यांवर शासनाने प्रदूषणाच्या नोटीसा बजावून तातडीने कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आठवडाभरात सभागृहात द्यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. याबाबतचा मूळ प्रश्न अबू आझमी यांनी उपस्थित केला होता त्यावर मनिषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख […]Read More
मुंबई, २६अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थितीत होती. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार […]Read More
मुंबई, दि २५शिवडी येथील टी जे रोडवरील हाइराइज सोसायटी यांनी एकत्र येऊन पोलीस अधिकारी, ट्राफिक पोलीस अधिकारी व बीएमसी एफ साऊथ वार्ड अधिकारी यांचा शिवडी येथील हाय राईस रहिवाशांकडून भव्य नागरी सत्कार केला. तसेच स्वच्छ शिवडी सुंदर शिवडी या अभियानाची सुरुवात पोलीस बांधवांच्या हस्ते करण्यात आली. शिवडी टी जे रोड येथील रस्त्यावर झालेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण, […]Read More
मुंबई, दि २५जादूटोणा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील पनवेल परिसरातील अनेक कुटुंबांना या जादूटोणा करणाऱ्या टोळीने आपले सावज बनवले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तंत्र-मंत्र टोळीमध्ये मिना धुर्वे, लक्ष्मी ईगले, काजूर मारग आणि इतर गुन्हेगारांचा समावेश आहे.हे बदमाश कोणतीही रेकी करत नाहीत किंवा त्यांचा कोणताही ठराविक […]Read More
मुंबई, दि २५लाल सेनेच्या वतीने आज आझाद मैदानावर खेटर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त करण्यात आला. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला नाही तर या संतापाची धग महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यात आणि गावागावात पोहचू शकते. ज्या मातंग समाजाने भाजपा आणि महायुतीला मतदान केलं आहे त्यामुळे महायुतीला बहुमत मिळून माहिती सत्तेवर आली आहे. मातंग […]Read More
मुंबई, दि. २५ : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या […]Read More
मुंबई, दि २५- सायन मार्डच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित “शिवस्पंदन – २०२६” हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमात पारंपरिक नृत्य, पोवाडा, लेझीम तसेच प्रभावी नाटिका सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर जागर प्रसार करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते “सपान” या राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त एकांकिकेचे सादरीकरण. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चारही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर […]Read More
मुंबई, दि २५रांची, तिरुवनंतपुरम आणि अहमदाबादसारख्या क्रिकेट स्पर्धा आयोजक शहरांच्या शोधात मागील काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी क्रिकेट स्पर्धांमुळे निवासाच्या शोधात रस वाढल्याचे दिसून येते.भारत, XX फेब्रुवारी २०२६: भारतातील आगामी क्रिकेट हंगामात देशांतर्गत प्रवासात लक्षणीय वाढ होत आहे. नवीन एअरबीएनबी माहितीनुसार मागील काही वर्षांत सामन्यांचे आयोजक असलेल्या विशेषतः महानगरांपलीकडील शहरांमध्ये मागणीनुसार शोध […]Read More
मुंबई, दि २५: मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन, ग्रेटर बॉम्बे बिल्डर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मालाड येथे दिव्याग/मास्टर / जूनियर मेन्स फिजिक मुंबई श्री/ जुनिअर मुंबई श्री २०२६ चे आयोजन, पंडित दीनदयाळ उद्यान क्रीडांगण, जय भवानी नगर, , जय भवानी मार्ग, कासमबाग, मालाड पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते.या […]Read More