मुंबई, दि ५:- मुंबईतील बोरिवली पश्चिम गोराई बस डेपो परिसरात दोन विशाल अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली.काल सायंकाळचा सुमारास कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हे अजगर आले, त्यानंतर तात्काळ वनविभाग आणि सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.दोन्ही अजगर सुरक्षितरित्या पकडून रेस्क्यू करण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या घटनेमुळे काही काळ […]Read More
मुंबई : दि. ५ : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत स्फोट होवून १८ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटल्याचे दिसून आले. या स्फोट प्रकरणी राज्य सरकारने सदर कंपनी बंद केली आहे. या प्रकरणात २१ जणांवर गुन्हे दाखल केले असून संबंधित कारखान्याचा मालक तसेच दोषी अधिकाऱ्यांवर […]Read More
मुंबई, दि ५‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. ज्ञानराज निकम हे ७ मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली. ‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी […]Read More
मुंबई, दि ५चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त २० मार्च रोजी महाड येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी योग्य निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रशासनाला दिल्या. विधानभवन येथील कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस […]Read More
मुंबई, दि ५बिग बॉस मराठीच्या घरात येणारा कॅप्टन्सी टास्क यावेळी मोठं नाट्य घेऊन येणार असल्याचं नव्या प्रोमोमधून दिसत आहे. चॅनेलने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये स्पर्धक कॅप्टन्सीच्या शर्यतीत स्थान मिळवण्यासाठी दोऱ्यांशी संबंधित एका कठीण टास्कमध्ये झुंज देताना दिसतात. टास्कदरम्यान घरातील सदस्य अनेक दोऱ्या खेचत आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या दरम्यान संकेतही जोरदारपणे दोऱ्या खेचताना […]Read More
मुंबई, दि ५‘सी’ आणि ‘डी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. आकाश राज पुरोहित यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले. उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव आणि महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. ‘आर मध्य’ आणि […]Read More
मुंबई दि ५ : तुकाराम बीजे निमित्त राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने देहूमध्ये दाखल झाले असून पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहाटे मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिरात भजनाचा कार्यक्रम झाला. भजनानंतर वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुख्य पालखी पुढे मार्गस्थ झाली असून ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन […]Read More
महाड, दि ५महाड उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत यांच्या कार्यालयात बाहेर असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा वाढत्या उष्णतेमुळे स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना घडली मात्र महानगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या बंबाने तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने जीवित वित्त हानी टळलीमहाड उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मर चा वाढत्या उष्णता मानामुळे स्फोट झाल्याने आग लागण्याची घटना […]Read More
पुणे, दि ५- मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक श्रवण दिन (वर्ल्ड हिअरिंग डे) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत उद्योजक तेजस सोनिगरा, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे तसेच रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, विश्वस्त व ईएनटी सर्जन डॉ. अक्षय वाचासुंदर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी […]Read More
मुंबई, दि ५श्री सह्याद्री प्रतिष्ठान व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (ताडदेवचा राजा) यांच्या संयुक्त विद्यमाने ताडदेव येथील गोकुळधाम सोसायटी येथील पटांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम ६ मार्च ते ७ मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत प्रदर्शनासाठी सर्वांना उपलब्ध राहणार आहे. […]Read More