मुंबई, दि ६आजच्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये झालेल्या बैठकीत मराठी चित्रपट आणि नाटक करमुक्त करावे अशी मागणी कॉंग्रेस पक्षाचे महापालिकेचे गटनेते अशरफ आजमी यांनी केली. ते पुढे म्हणाले बजेटच्या भाषणांमध्ये महानगरपालिकामध्ये भ्रमण करणारा विषय मांडण्यात आला. तसेच महानगरपालिका मध्ये ८० हजार करोडचे बजेट बनविले होते. त्यामध्ये ३९००० करोड खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. […]Read More
पुणे, दि ६— भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाच्या शुभ मुहूर्तावर भाजपा व्यापारी आघाडी – पुणे शहर चे अध्यक्ष महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.ही घोषणा मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य), श्री. धीरज रामचंद्र घाटे (अध्यक्ष, भाजपा पुणे शहर), मा. ना. श्रीमती माधुरीताई मिसाळ, मा. ना. श्री. […]Read More
पिंपरी,, दि ६लहान मुलांना मोबाईल पासून दूर रहावे आणि आपली कला, संस्कृती समजून घ्यावी यासाठी त्यांना सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे. तसेच त्यांच्यामध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे मत मोशी प्राधिकरण येथील केंद्रीय विहार सोसायटीचे सचिव मुकुंद पवार यांनी व्यक्त केले.रामनवमी निमित्त मोशी, […]Read More
मुंबई दि ६ : राज्यातील विधानसभेच्या दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली असून बारामती मधून काँग्रेसने तर राहुरी मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपापले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणे जवळपास निश्चित झाले आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित […]Read More
पुणे, दि ६ : पाषाण–बाणेर लिंक रोड येथे नुकत्याच सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व परिसर व्यवस्थापनाबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही संयुक्त बैठक येत्या 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता औंध रोड क्षेत्रिय कार्यालयात होणार असल्याची माहिती नगरसेववक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी दिली. नगरसेवक सनी निम्हण यांनी संबंधित […]Read More
मुंबई, दि. ६ : राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज पु. ल. देशपांडे […]Read More
मुंबई, दि ६: भू-राजकीय तणाव, अस्थिर व्यापारप्रवाह, किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठा साखळीतील अडथळे यांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, जागतिक पीव्हीसी उद्योग एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभा असून या निर्णायक काळात १३वी विनाइल इंडिया(VINYL INDIA 2026)’ ही जगातील सर्वात मोठी पीव्हीसी शिखर परिषद व प्रदर्शन जागतिक पीव्हीसी मूल्य साखळीला एका व्यासपीठावर आणण्यास मदत करेल. १३वी विनाइल इंडिया […]Read More
ठाणे दि ६ – ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि अत्याधुनिक दुर्बिणी असलेली वेधशाळा शहापूर येथे निलेश ठाकूर, गिरीश ठाकूर आणि राज छेडा यांनी बांधली आहे. सॅपो नावाच्या या खगोलकेंद्राचे उद्घाटन खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी संपन्न झाले. यावेळी डाॅ.विजय महाजन आणि इतर खगोलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार […]Read More
ठाणे दि ६ : “भारत” हे नाव ज्या भूमीतून आले, त्या मुंबईतील सिद्धिविनायक महागणपतीच्या टिटवाळा शहरातून रविवारी दैनिक ‘जन सम्राट टाईम्स’चे दिमाखदार प्रकाशन झाले. राज्याचे पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पार पडले. तत्पूर्वी, मंत्री महोदयांच्या हस्ते ‘जन सम्राट टाईम्स’ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, एक बातमी क्लिक करून त्यांनी ‘जन सम्राट […]Read More
मुंबई, दि ६ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलमधील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Central Board of Secondary Education – CBSE) पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशोत्सव सोहळा आज (दिनांक ६ एप्रिल २०२६) उत्साहात पार पडला. राजावाडी (घाटकोपर) येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विक्रोळी येथील हरियाली व्हिलेज सीबीएसई शाळेत शिक्षण समिती […]Read More