Milind

महिला

आरे कॉलनीत भाजपच्या महिला मोर्चा आयोजित साडी वॉकाथॉनमध्ये धावल्या हजारो

मुंबई, दि ९: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्ष (भाजप) महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, नगरसेविका प्रिती सातम यांच्या संकल्पना आणि नेतृत्वाखालीआयोजित करण्यात आलेल्या ‘साडी वॉकाथॉन – तिच्या पावलात शक्ती २०२६’ या उपक्रमाला महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वॉकाथॉनमध्ये एक हजारांहून अधिक माता-भगिनींनी पारंपरिक साडी नेसून उत्साहात सहभाग नोंदवला.या कार्यक्रमासाठी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार […]Read More

महानगर

महा ई सेवा व आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्या

मुंबई, दि ९महा-ई-सेवा व आदर्श व केंद्र धारकांच्या विविध मागण्याबाबत आज अजून मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्र धारक उपस्थित होते.राज्यातील महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र धारक हे शासनाच्या विविध डिजीटल सेवा व्दारे नागरिकांना सेवा पुरवत आहेत. या सेवामुळे शासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होवुन नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा […]Read More

महानगर

एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षपदी साक्षी दळवी

मुंबई, दि ९एस आणि ‘टी’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार श्रीमती साक्षी दळवी या १० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्री. सुरेश शिंदे यांना ८ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली. ‘एस आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर […]Read More

महानगर

समग्र शिक्षा संघर्ष समितीचे 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या

मुंबई, दि ९महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे समग्र शिक्षा अंतर्गत गेली 25 वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत कार्यरत असलेल्या सर्व केडरच्या सुमारे ते 3378 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समायोजित करून कायम करण्यात यावे. या मागणीसाठी आझाद मैदानात समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या आंदोलनामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने काम – डॉ. हरीश तिवारी

पुणे, दि ९संशोधन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण संशोधन प्रबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पीसीसीओईआर चा संशोधन व विकास विभाग सातत्याने काम करत असल्याचे पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले. त्या अंतर्गत “प्रभावी संशोधन लेखन, तत्वे आणि सराव” या विषयावर आंतरराष्ट्रीय शिक्षक विकास परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत देश, विदेशातील तज्ज्ञ वक्त्यांनी […]Read More

राजकीय

वसई विरार इमारत वापर परवाना देण्यासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक…

मुंबई दि ९ : वसई विरार महापालिका हद्दीतील वापरात असलेल्या पन्नास टक्के इमारतींना वापर परवानाच देण्यात आलेला नाही त्यामुळे तो घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी याची चौकशी करून अभय योजना देखील राबवावी अशा सूचना दिल्या जातील अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. याबाबतची लक्षवेधी सूचना स्नेहा दुबे यांनी उपस्थित केली होती त्यावर राज्यमंत्री मिसाळ […]Read More

राजकीय

आजपासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..

मुंबई दि. ९ — वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ९ मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तथापि, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षांना कोणत्या निकषांवर नवीन परवाने द्यावेत,या संदर्भात निर्णय घेतला जाईल, त्यानूसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.अशी […]Read More

महानगर

९०६ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर; पैकी २५२ प्रकल्प बाधितांचे पहिल्या टप्प्यात

मुंबई, दि ९बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग (GMLR) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या रस्ते विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या निवासासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांजूर (पश्चिम) येथे ‘बृहन्मुंबई प्रकल्पबाधित गृहनिर्माण प्रकल्प’ अंतर्गत सुमारे १० हजार ५० चौरस मीटर क्षेत्रफळावरील ७ इमारतींमध्ये ९०६ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. पैकी २ इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात […]Read More

राजकीय

काँग्रेसच्या ‘राष्ट्रीय टॅलेंट हंट’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

मुंबई, दि. ८ : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सुरु केलेल्या टॅलेंट हंटला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टॅलेंट हंट अभियानांतर्गत नाव नोंदणी केल्यानंतर आज प्रत्यक्ष विभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. राज्यातील सर्व विभागात या मुलाखती घेण्यात आल्या. या अभियानामधून पक्ष प्रवक्ते, मीडिया पॅनेलिस्ट, संशोधन समन्वयक आणि प्रसिद्धी समन्वयक या पदांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रतिभावान लोकांना काँग्रेस पक्षाची […]Read More

महिला

९,१११ महिलांनी सादर केले लेझीम नृत्य, रचला विश्वविक्रम

ठाणे दि ८ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डोंबिवलीतील संत सावळाराम क्रीडा संकुलात आयोजित भव्य कार्यक्रमात ९,१११ महिला आणि विद्यार्थिनींनी एकत्रितपणे लेझीम नृत्य सादर करून नवा विश्वविक्रम रचला. या अनोख्या कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात १० हजारांहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. सुमारे साडेपाच मिनिटे एकत्रितपणे […]Read More