Milind

राजकीय

आढावा घेण्यासाठी दर महिन्याला बैठक घेणार, महापौर श्रीमती रितू तावडे

मुंबई, दि १२जन्म नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे, हा फक्त शासकीय दस्तावेज देण्यापुरता मर्यादित विषय नसून त्याचाच संबंध थेट राष्ट्रीय सुरक्षेशी आहे. जेव्हा कार्यवाहीतील चुका शोधून लोकप्रतिनिधी स्वतःहून आपल्याकडे सर्व माहिती आणून देतात तेव्हा त्यावर आवश्यक ती सर्व कारवाई करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा प्रशासनाने उभी केली पाहिजे. जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र विषयक […]Read More

महानगर

रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी मोर्चा

मुंबई, दि १२जनतेच्या विविध मागण्यांच्या सोडवणूकीसाठी आझाद मैदान मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चात रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा) वतीने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्याच्या अर्थसंकल्पातील १५ निधी अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात यावा असा शासन निर्णय दि २१ जून १९७९ रोजी राज्य सरकारने काढला होता त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती जमाती चा निधी […]Read More

राजकीय

बिबट्यांना शेड्युल दोन मध्ये आणण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई दि ११ : राज्यातील बिबट्यांचा वाढता वावर आणि माणसावरील हल्ले पाहता बिबट्यांना शेड्युल एक मधून शेड्युल दोन मध्ये आणण्याच्या प्रस्तावाला कालच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सत्यजित देशमुख यांनी उपस्थित केली होती त्यावर गोपीचंद पडळकर, समीर कुणावर, प्रकाश सुर्वे आदींनी उपप्रश्न विचारले . केंद्रीय […]Read More

राजकीय

मुंबईतील दुमजली झोपड्यांना पुनर्विकास योजनेत मान्यता नाही

मुंबई दि ११ : मुंबई शहरात असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी केवळ जमिनीवर असलेल्या झोपड्यानाच प्रचलित कायद्यानुसार ग्राह्य धरण्यात येईल , झोपड्यांच्या पोटमाळ्यावरील लोकांना नाही असं स्पष्ट उत्तर प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. याबाबतचा मूळ प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता त्यावर वरुण सरदेसाई, अस्लम शेख, मुरजी पटेल, दिलीप लांडे यांनी उपप्रश्न विचारले. पोटमाळ्यावरील […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे

पुणे, दि १२आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात, […]Read More

महानगर

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मोठा दिलासा

ठाणे, दि ११– ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी मालमत्ता करावरील शास्ती म्हणजेच दंड आणि व्याजामध्ये तब्बल 90 टक्के सूट देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती ठाणेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गटनेते पवन कदम तसेच महापालिकेचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते. […]Read More

महानगर

मुंबईतील गोवंडी, मानखुर्दसह दाट वस्त्यांमधील नवजात बालकांची विक्री सरकार कधी

मुंबई, दि ११मुंबईत दाट लोक वस्ती असणाऱ्या भागांमध्ये विशेषतः मानखुर्द गोवंडीमध्ये नवजात बालकांची विक्री करणारे टोळ्या कार्यरत असून या टोळ्या या सरकारी रुग्णालयामधील नवजात शिशूंची विक्री करतात. तसेच या टोळ्यांना नवजात शिशु ची माहिती तेथीलच रुग्णालयातील कर्मचारी देतात. अशा गैरप्रवृत्त कृत्य करणाऱ्या टोळ्यावरती सरकार कारवाई करणार का असा प्रश्न आमदार म्हणून नार्वेकर यांनी विधान परिषदेमध्ये […]Read More

महानगर

जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर

मुंबई, दि ११ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तसेच थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी तर ४८३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर, एकूण २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. दरम्यान, जप्तीची कारवाई सुरू होताच एकूण २ हजार […]Read More

महानगर

सिटू प्रणीत फेरीवाला युनियन्सचे आझाद मैदानात आंदोलन सुरू

मुंबई, दि ११: सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स(सीआयटीयू) महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने फेरीवाल्यांच्या न्याय्य हक्कसाठी आणि फेरीवाला कायदा अंमलात आणावा तसेच त्यांच्यावर होत असलेली अन्याय्य त्वरित थांबवावी या मागणीकरिता आज राज्यात सर्व जिल्ह्यात आंदोलन, धरणे निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आज आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील फेरीवाले यांच्यावर कारवाई झाल्यामुळे संतप्त झालेले […]Read More

मनोरंजन

“मिशन मुंबई” चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न

मुंबई, दि ११ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मुंबईतील वांद्रे येथे थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला अनेक सिनेमाचे कलाकार तसेच तंत्र मंडळी हजर होती. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट वर तसेच मुंबईत आलेल्या आरडीएक्सवर आधारीत हा […]Read More