मुंबई, दि १२: ग्राहक पंचायत महाराष्ट्र मुंबई उपनगर कुर्ला तालुक्याचे अध्यक्ष संजय येवले व सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांनी विक्रोळी कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक व बेस्ट समितीचे सदस्य उपेंद्र सावंत यांना बेस्ट बसने केलेल्या अन्यायकारक दुप्पट तिकीट भाडेवाढी संदर्भात तक्रार पत्र दिले.सध्या बेस्टच्या बहुतांश बसेस इलेक्ट्रिक वर चालत आहेत.एका किलोमीटर साठी कमी इंधन लागत […]Read More
मुंबई, दि १२मुंबईचे डबेवाल्यांसाठी एसी लोकल, मेट्रो आणि मोनोमध्ये स्वतंत्र मालवाहतूक डब्याची व्यवस्था करा अशी मागणी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेत केली. मुंबईतील विविध कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी यांना अचूक वेळेत आणि अचूक जागी जेवणाचे डबे पोहचविण्याचे त्यांचे तंत्र जगात प्रसिद्ध आहे. ब्रिटनच्या राज्यपासून अनेकांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविले आहे. देशाची आर्थिक राजधानी […]Read More
मुंबई दि ११ : राज्यातील ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही, त्या गावांमध्ये विशेष मोहीम राबवून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील स्मशानभूमी संदर्भातील प्रश्न लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलत होते. […]Read More
मुंबई, दि १२राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार राम वडकुते यांचा मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी इंडिया मिडिया लिंकचे संचालक आणि समाजसेवक के रवी यांनी नुकताच सत्कार केला.मी अत्यंत गरीब घराण्यातील कार्यकर्ता असून मला कार्यकर्ता आणि समाजसेवेची आवड असल्याकारणाने मी राजकारणामध्ये आलेलो आहे. मला राजकारणामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत लोकप्रिय आहेत त्यांनी मला अचानक कॉल […]Read More
मुंबई दि ११ : राज्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने आता अधिक आक्रमक पाऊल उचलले आहे. महसूल व वन विभागाने ११ मार्च २०२६ रोजी एक नवीन परिपत्रक काढून, प्रलंबित दंडात्मक रकमा ३१ मार्च २०२६ पर्यंत वसूल करण्याचे कडक निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, […]Read More
मुंबई, दि १२: विक्रोळी कन्नमवार नगरातील सुप्रभात महिला मंडळात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आणि जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी महिलांच्या समस्यांबाबत इंडियन मेडीकल असोशिएशन एनईबीएसच्या वतीने विशेष वैद्यकीय शिबीर घेण्यात आले.डॉ.सोनल परेलकर(सर्जन), डॉ. मधुश्री वेंकट,गायनॅकॉलॉजिस्टयांनी महिलांच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या.डाॅ.मधुश्री वेंकट यांनी महिलांच्या मासिक पाळीबाबत व इतर समस्यांबाबत महिलांना मार्गदर्शन केले. डाॅ.सोनल […]Read More
मुंबई, दि १२राष्ट्रीय चर्मकार संघाचा रौप्य महोत्सवी सोहळा शनिवार दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता धारावीमधील पद्मभूषण मनोहर जोशी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा रौप्य महोत्सवी सोहळा होणार आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी गुरु रविदास महाराज,संत कक्कया महाराज, […]Read More
मुंबई दि. १२ मार्च – : महाराष्ट्राच्या लावणी परंपरेला नवे आयाम देणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “सोळावं वरीस धोक्याचं – अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी रात्रौ ८:३० वाजता मास्टर दीनानाथ […]Read More
मुंबई दि ११ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ताब्यातील अतिरिक्त व मोकळ्या जागांचा अधिक परिणामकारक वापर करून महसूल वाढविणे, प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती साध्य करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या विषयावर महाराष्ट्र विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेची […]Read More
दिल्ली, दि १२:अखिल भारतीय बंदर आणि गोदी कामगारांना २०२० – २१ ते २०२५ – २६ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू होणारा बोनस करार ( पी एल आर – उत्पादकतेशी सांगड घालणारी बक्षीस योजना ) ११ मार्च २०२६ रोजी औद्योगिक कलह कायदा १९४७ कलम १२ (३ ) नुसार केंद्रीय श्रम आयुक्त यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत संपन्न […]Read More